Whatsapp Status Marathi – व्हाट्सअँप स्टेटस मराठी – Whatsapp Suvichar In Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Whatsapp Status वाचायला मिळतील.
📌 Quote (1)🌺🌷🌹
मी एका हाताने आपल्या आयुष्यातील
सर्व अडचणींवर मात करेन….
सर्वांशी लढेन जो पर्यंत
माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल..
✒️
📌 Quote (2)
👏🙏👏
“भावांनो,
आपल्याला पण
तिच पाहिजे…
जिला
मिच पाहिजे.”
✒️
📌 Quote (3)
“जरा प्रेमाने आवाज देऊन बघ…
आज पण माझ नाव
तुझ्या ओठांवर खुप सुंदर वाटत.”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची माहिती
📌 Quote (4)
लोक चांगले स्टेटस पाहुन
इतके‘excited’ होतात. कि
त्यांना लवकर समजत नाही कि
पहले ‘like’ करु कि’कॉपी’…
✒️
📌 Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
“असावं कोणीतरी असं…..
ßyê नंतर
काळजी_घे म्हणणार…”
✒️
📌 Quote (6)
“प्रेम जर खरं असेल…तर,
ते कधीच बदलत नाही….
ना वेळेसोबत आणि ना
परिस्थितीसोबत…”
✒️
📌 Quote (7)
” मुली कितीही # सुंदर असल्या
तरी त्या….
# चोरून #चोरून आपल्यालाच
# बघत असतात…”
✒️
📌 Quote (8)
“मला हवा करण्याची गरज नाही …
1 दिवस माझ्याबरोबर फिरुन बघ …
अख्खा गाव तुला वहिणी म्हणुन ओळखेल ..”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
📌 Quote (9)
वाचा वाचा माझं status वाचा
कारण पढेगा india तो
बढेगा india..
✒️
📌 Quote (10)
मित्रांनो status copy करा बिनधास्त
कारण तुमच्या आनंदातच
माझा आनंद आहे..
✒️
[pt_view id=”ba785b8l48″]
कृपया :- मित्रांनो हे (Whatsapp Status Marathi – व्हाट्सअँप स्टेटस मराठी) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : Time message in marathi, Time marathi suvichar,Time msg in marathi, Time quotes in marathi, Time quotes marathi, Time shayari marathi,Time status marathi, best Time message in marathi, Time image marathi 2020, Time in marathi, latest marathi suvichar, new marathi suvichar sangrah,marathi suvichar on education, free marathi suvichar, marathi suvichar pdf free download,marathi suvichar on shabd, 100 suvichar in marathi, marathi suvichar on motivation, व्हाट्सअप स्टेटस फोटो, व्हाट्सअप स्टेटस मराठी, मराठी स्टेटस मैत्री, रुबाबदार स्टेटस मराठी, मराठी कडक स्टेटस, मराठी स्टेटस आयुष्य, मराठी स्टेटस फेसबुक, मराठी छान स्टेटस, भावासाठी स्टेटस मराठी, मराठी स्टेटस स्वार्थी लोक,