Tu ani Mi marathi status – तू आणि मी मराठी स्टेटस, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला तू आणि मी वर (Tu ani Mi Relationship) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
cute Relationship Status Marathi
Quote (2)
😊💖🌟
“मी पुन्हा भेटेन ….
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मी पुन्हा भेटेन …”
2 line Relationship Suvichar in Marathi
Quote (3)
🍁👏
“♥ मी तुझ्यासाठी सगळं काही सहन करेन
मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी
कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
Marathi Relationship Status for Fb
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
“तु आली आयुष्यात
मी बेभान झालो,
कळले नाही कधी
मी तुझ्यात गुंतलो.”
🙏🌸
Relationship status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“पाहुनिया तुला मिठीत माझ्या ..
ते आभाळही लागलं काहीसं जळू ..
एकीकडे तुझ्या नजरेच्या खोलीत बुडालेलो मी..
अन दुसरीकडे तुझ्या स्पर्शाने मला सावरणारी तु…”
emotional facebook Relationship Status in Marathi
Quote (6)
🐾🌿
“तू आणि मी
तुझ्या हातात सार काही
माझ्या हातात काहीच नाही
तुझ्याकडे जीव माझा
माझ्या कडे काहीच नाही”
Relationship Status in Marathi
Quote (7)
🐾🌿
“मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहतो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.”
best Relationship marathi Quotes
Quote (8)
🐾🌿
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही
तु म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही
Relationship status in marathi
Quote (9)
🐾🌿
“मनातल्या भावनांचा सागर तू
आणि भावसागराचा किनारा मी
सागराच्या लाटांची चंचलता तू
आणि चंचलतेला जोडणारा तरंग मी ”
Relationship shayari in marathi
Quote (10)
🐾🌿
“तू आणि मी,
अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ असावी”
best Relationship Suvichar marathi,
कृपया :- मित्रांनो हे (Relationship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi quotes on relationship, relationship quotes in marathi, family relationship status in marathi, husband wife relation quotes in marathi, best marathi quotes on relationship, brother and sister relationship sms in marathi, marathi message on relationship, quotes on relationship in marathi, relationship marathi quotes, relationship msg in marathi, relationship quotes marathi, relationship status in marathi, relationship status marathi, taunting quotes on relationships in marathi, va pu kale quotes on relationship, marathi quotes on family relations, brother and sister relationship poems in marathi, marathi quotes on husband wife relationship, marathi relationship messages, marathi Tu ani Mi on relationship, marathi thoughts on relationship, nice quotes on relationship in marathi, relationship sms in marathi, relationship thoughts in marathi, sad relationship status in marathi, status on relationship in marathi, true relationship sms in marathi,