in , , ,

True Love Status In Marathi – खरे प्रेम संदेश स्टेटस मराठी

True Love Status In Marathi - खरे प्रेम संदेश स्टेटस मराठी

True Love Status In Marathi – खरे प्रेम संदेश स्टेटस मराठी – True Love Shayari in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (True Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
दुखणाऱ्या मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“तू म्हणतेस तुझं एक फुलं माझ्याकडे उधार आहे ….
अग वेडे कसं सांगू ,
…तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“मरण आले तरी ते ऐटीत
असावं इच्छा काही नाही
फक्त तुझ्याच मिठीत
असावं, जीवन जगता आले
नाही तरी चालेल, पण माझं
सारं आयुष्य तुला मिळावं…. ”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“बंधनांचीही गरज असते ,
त्यानेच तर मन ह्रदयातच बसते.”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“मी तर फक्त तीचं Heart
चोरी केलं आणि …ती वेडी
आता माझं surname
चोरी करायची planning करतेय.”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“‎माझ्या मनात तिच्या‬ साठी ‪‎
इज्जत‬ अजुन वाढली, जेव्हा ‪ती‬ म्हणाली.……
‪‎Sorry‬.. मी तुझ्यासाठी माझ्या ‪
‎आई‬ -वडिलांना नाही सोडू शकत.!!”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना…”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“‪तुला‬ माहीत आहे का…
ह्या जगात मी सर्वात जास्त कोणाला ‪LIKE‬ करते…
ह्या ‪Status‬ मधला पहिला शब्द वाच मग कळेल…”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“प्रेम करण्यासाठी हवी मनाची तयारी,
आलेल्या संकटांना तोंड देण्याची..
प्रेमाने मागून मिळत नसेल तर,
काहीचं गरज नाही
जबरदस्तीने ओढून घेण्याची…”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“काही मुल असतात ‪वेडी‬ एकतर्फी प्रेम करणारी..
किती ही ‪‎त्रास‬ दिला तिने,
तरी तिच्यावरच मरणारी….”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Sad Love Status Marathi - दुखी लव्ह स्टेटस मराठी

Sad Love Status Marathi – दुखी लव्ह स्टेटस मराठी

Suvichar In Marathi Love - सर्वश्रेष्ठ प्रेमाचे मराठी सुविचार

Suvichar In Marathi Love – सर्वश्रेष्ठ प्रेमाचे मराठी सुविचार