in , ,

स्वामी विवेकानंद यांचे विचार मराठी – Swami Vivekananda Quotes Marathi

Swami Vivekananda Quotes marathi
Swami Vivekananda Quotes marathi

स्वामी विवेकानंद यांचे विचार मराठी – Swami Vivekananda Quotes Marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे सुविचार वाचायला मिळतील…

स्वामी विवेकानंद वेदांत प्रख्यात आणि प्रभावी आध्यात्मिक शिक्षक होते. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ दत्त होते. अमेरिकेत १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. केवळ स्वामी विवेकानंदांच्या भाषणामुळेच भारताचा वेदांत अमेरिका आणि युरोपच्या प्रत्येक देशात पोहोचला. त्यांनी रामकृष्ण मिशन स्थापन केले जे आजही कार्यरत आहे. ते रामकृष्ण परमहंसांचे योग्य शिष्य होते. त्यांच्या मुख्यत्वे “माझे अमेरिकन बंधू आणि भगिनी” सह भाषण सुरू करण्यासाठी प्रसिध्द आहे. त्याच्या संबोधनाच्या या पहिल्या वाक्याने सर्वांचे मन जिंकले.

📌 Quote (1)

💖
स्वतः चा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ
हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
✒️

📌 Quote (2)

💖
आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते,
ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात.
त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते
म्हणूनच मनाचे लाड कमी करा,
व त्याला सतत लगाम घाला.
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात
प्रार्थने साठी जोडलेल्या
दोन हातां पेक्षा
अधिक उपयुक्त आहे.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: सुप्रसिद्ध लोकांची मराठी मध्ये माहिती

📌 Quote (4)

🌸
संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन
तुमच्याविरुद्ध उभे ठाकले,
तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची
धमक तुमच्यामधी आहे?
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌸
पैसा असणाऱ्या
श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे
आदराने पाहू नका,
जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे
गरीबांनीच केली आहे.
चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
✒️

📌 Quote (6)

🌸
समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह
या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही
अधिक पाश्चिमात्य व्हा.
✒️

📌 Quote (7)

🌸
अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .
✒️

📌 Quote (8)

🌸
आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह,
अपार सहस आणि धीर पाहिजे.
तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🌸
चांगल्या पुस्तकाविना
घर म्हणजे
दुसरे स्मशानच होय.
✒️

📌 Quote (10)

🌸
धर्म म्हणजे मानवी
अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे.
यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार
पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.
✒️

📌 Quote (11)

🌸
परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो
जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने
त्याची मदत मागतो
त्याला ती निश्चितपणे मिळत असते.
✒️

📌 Quote (12)

🌸
आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले.
कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो.
पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..?
याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.
✒️

📌 Quote (12)

🌸
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे
म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
✒️



कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : swami vivekananda thoughts in marathi, swami vivekananda in marathi, swami vivekananda vichar in marathi, swami vivekananda quotes in marathi, swami vivekananda maharaj suvichar, swami vivekananda suvichar in marathi, swami vivekananda prasidh suvichar in marathi, swami vivekananda vichar, स्वामी विवेकानंद मराठी सुविचार, स्वामी विवेकानंद सुविचार

Sant Gadge Baba Quotes in marathi

संत गाडगे बाबा यांचे विचार मराठी – Sant Gadge Baba Quotes in Marathi

Lord Gautam Buddha Quotes in Marathi

25+ भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार मराठी – Lord Gautam Buddha Quotes in Marathi