Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार

Self confidence Quotes in Marathi – आत्मविश्वास मराठी सुविचार – Self confidence Suvichar In Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Self confidence Quotes वाचायला मिळतील.

Quote (1)🌺🌷🌹
आशा सोडायची नसते.,
निराश कधी व्हायचं नसतं.. .
अमृत मिळत नाही.. ,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं
🌷🌹
Self confidence Quote In Marathi

Quote (2)
👏🙏👏
एखाद्याला गुन्हेगार
ठरविताना त्याच्या जागी
स्वत:ला ठेवून बघा.
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)
काम करणे हे जर अटळ आहे
तर ते काम हसत हसत का करू नये?
👍🏻🌺
Best Self confidence Quotes In Marathi

Quote (4)
🌸🌿🌸
कुठल्याही गोष्टीचा
शेवट तोपर्यंत होत नाही
जोपर्यंत तुम्ही प्रयत्न
करणं थांबवत नाही
🙏💐🙏

Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
चांगली कविता माणसाला
संवेदनाक्षम बनवते.
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (6)
🐾🌿🐾🌿
जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान !
कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.
🌾🍁🌾

Quote (7)
🌹💐🌹
दुसऱ्याला सुख मिळत असेल
तर आपण थोडे दुःख
सहन करायला काय हरकत आहे.
🌺🙏🙏🌺

Quote (8)
🙏🌹🌹🙏
नदीचे पाणी आटल्यावर
पाय न भिजवता नदी पार करु शकू
असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा
नदीच्या पात्रात उडी घेऊन,
प्रवाह कापून नदी पार करणे
शहाणपणाचे असते.
🙏🌹🌹🙏

Quote (9)
🙏🌹🌹🙏
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि
स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी
जगलास तर जगलास !
Best Self confidence Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (10)
🙏🌹🌹🙏
रडण्याने भविष्य
बदलत नसते.
Best Self confidence Status In Marathi

[pt_view id=”3b887edoc3″]


कृपया :- मित्रांनो हे (Self confidence Suvichar In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Self confidence message in marathi, Self confidence marathi suvichar,Self confidence msg in marathi, Self confidence quotes in marathi, Self confidence quotes marathi, Self confidence shayari marathi,Self confidence status marathi, best Self confidence message in marathi, Self confidence image marathi 2020, Self confidence in marathi, latest marathi suvichar, new marathi suvichar sangrah,marathi suvichar on education, free marathi suvichar, marathi suvichar pdf free download,marathi suvichar on shabd, 100 suvichar in marathi, marathi suvichar on motivation,