संत गाडगे बाबा यांचे विचार मराठी – Sant Gadge Baba Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला संत गाडगे बाबा यांचे सुविचार वाचायला मिळतील…
गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव संत गाडगे बाबा यांचे आहे.
📌 Quote (1)
💖
हुंडा देऊन किंवा घेऊन
लग्न करू नका.
✒️
📌 Quote (2)
💖
सगळे साधू निघून गेले आहेत
आता उरले आहेत
ते फक्त चपाती चोर (ढोंगी)
✒️
📌 Quote (3)
🍁
विद्या शिका आणि
गरिबाले विद्ये साठी
मदत करा.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
आई बापची
सेवा करा.
✒️
📌 Quote (5)
🌸
शिक्षण हे समाज
परिवर्तनाचे साधन आहे.
✒️
📌 Quote (6)
🌸
शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते
आपण ह्या जगात
कशासाठी आलोत हे कळते.
✒️
📌 Quote (7)
🌸
माणसाने माणसाबरोबर
माणसासारखे वागावे
हाच बोध मी ग्रहण केला आहे.
✒️
📌 Quote (8)
🌸
माणसाचे खरोखर
देव कोण असतील तर ते
आई बाप.
✒️
📌 Quote (9)
🌸
धर्माच्या नावाखाली
कोंबड्या बकऱ्या सारखे मुके
प्राणी बळी देवू नका.
✒️
📌 Quote (10)
🌸
दु:खाचे डोंगर
चढल्याशिवाय
सुखाचे किरण दिसत नाही.
✒️
📌 Quote (11)
🌸
दगड धोंड्यांची पूजा करण्यात
वेळ आणि शक्ती
वाया घालवू नका
✒️
📌 Quote (12)
🌸
अडाणी राहू नका,
मुला-बाळांना शिकावा.
✒️
📌 Quote (12)
🌸
जो वेळेवर जय मिळवतो
तो जगावरही जय मिळवतो.
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : sant gadge baba thoughts in marathi, sant gadge baba in marathi, sant gadge baba vichar in marathi, sant gadge baba quotes in marathi, sant gadge baba maharaj suvichar, sant gadge baba suvichar in marathi, sant gadge baba prasidh suvichar in marathi, sant gadge baba vichar, संत गाडगेबाबा मराठी सुविचार, संत गाडगेबाबा महाराजांचे सुविचार