in , , , , ,

Romantic Shayari Marathi – रोमांटिक शायरी मराठी

Romantic Shayari Marathi - रोमांटिक शायरी मराठी

Romantic Shayari Marathi – रोमांटिक शायरी मराठी, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Romantic Shayari) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“जीवन जगता जगता
एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं
मनात जपायचं असतं.”
✒️

Quote (2)

😊💖🌟
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस..”
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तु येणार असताना मध्येच
पावसाचं येणं कळत नाही,
पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात
भिजण्याचा आनंद मिळत नाही.”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे..”
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे ”
✒️

Quote (6)

🐾🌿
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं..
✒️

Quote (7)

🐾🌿
कितीही रागावलीस तरी
मी तुझ्यावर रागावणार नाही,
कारण तुझ्याशिवाय
मी कुणावर प्रेम करणार नाही.
✒️

Quote (8)

🐾🌿
आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते…
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो…”
✒️

Quote (10)

🐾🌿
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी,

Prem Shayari Marathi - गर्लफ्रेंडसाठी प्रेम शायरी मराठी

Prem Shayari Marathi – गर्लफ्रेंडसाठी प्रेम शायरी मराठी

Sad Shayari Marathi - दु खी शायरी मराठी

Sad Shayari Marathi – दु खी शायरी मराठी