in , ,

Romantic Love Shayari Marathi – रोमँटिक लव्ह शायरी मराठी

Romantic Love Shayari Marathi - रोमँटिक लव्ह शायरी मराठी

Romantic Love Shayari Marathi – रोमँटिक लव्ह शायरी मराठी – Love Shayari in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
काळजाचं पाणी पाणी झालं
जेव्हा ती बोलली….
मी तुझ्याकडुन प्रेम शिकले…
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
काही थेंब तिच्या ओठांवर थांबले,
क्षणभर मी पाहतच राहिलो… आणि
आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
चिंब भिजलेले,
रूप सजलेले बरसुनी
आले रंग प्रीतीचे…
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा,
गहिवरला श्वास तू…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुझं माझं अस न राहता
‘आपलं’ म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
तुझी नी माझी भेट
ती क्षणोक्षणी का आठवे,
आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,
सांगू कशी मी तुला
सख्या रे माझ्या या भावना
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
तुझ्यावर रुसणं,
तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
तू चिंब भिजल्यावर
तुझ्या गालावरचे थेंब गालावरच राहायला तरसतात,
क्षणभर का होईना
ते गुरुत्वाकर्षण विसरतात….
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
तू मला दिसलीस की
मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की
बजेट माझं गडगडतं…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
नाही कळले कधी
जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Romantic Love Shayari Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Shero Shayari Marathi - प्रेम शेरो शायरी मराठी वर

Love Shero Shayari Marathi – प्रेम शेरो शायरी मराठी वर

Romantic Love Status In Marathi - रोमँटिक लव्ह स्टेटस मराठी

Romantic Love Status In Marathi – रोमँटिक लव्ह स्टेटस मराठी