Romantic Love Quotes In Marathi – रोमँटिक प्रेम मराठी विचार – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Romantic Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
Oyee jaan तू सोडून कोणाचा विचार येत नाही मनात,
काय जादू केली आहेस तू काय माहीत..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi
Quote (2)
😊💖🌟
दोन शरीरांचा
एकच जीव म्हणजे प्रेम…
जस तू आणि मी…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi
Quote (3)
🍁👏
प्रेम समजायला शब्द नाही
तर भावना लागते.
👍🌺
Marathi Love Status for Fb
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
तुझं माझं नशीब असं जोडलं जावं की
कोणी कितीही प्रयत्न केला तरी
आपण एकमेकापासुन कधीच वेगळं होऊ नये.
🙏🌸
Love status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
कस सांगू कोण आहेस तू..
डोळ्यांची निवड आणि
ह्रदयाची आवड आहेस तू..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi
Quote (6)
🐾🌿
खूप लोकांचे Message येत राहतात
पण आपण Wait मात्र
Special व्यक्तीचा करत असतो.
🌾🌾
Love Quotes in Marathi
Quote (7)
🐾🌿
एखाद्याचा Msg आला कि खुश होऊ नका,
कारण वेळ मिळाळ्यावर बोलण्यात आणि
वेळ काढून बोलण्यात फरक असतो.
🌾🌾
best Love marathi status
Quote (8)
🐾🌿
मी असं ऐकलंय जे उशिरा भेटतात
ते शेवट्पर्यंत सोबत चालतात.
Love status in marathi
Quote (9)
🐾🌿
जेवढं आपण कोणाला तरी Miss करतो ना
तेवढंच प्रेम वाढत, पण कधीकधी आठवण पण एवढी येते कि
डोळ्यातून पाणी सुद्धा येत.
🌾🌾
Love shayari in marathi
Quote (10)
🐾🌿
भांडण तेच करतात जे प्रेम करतात,
रागवतात तेच जे काळजी करतात आणि
डाउट तेच करतात जे
तुम्हाला गमवायला घाबरतात.
🌾🌾
best Love status marathi,
कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,