Prem Shayari Marathi – गर्लफ्रेंडसाठी प्रेम शायरी मराठी, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Prem Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
“मरणास कोण डरतो
आहेच तेही यायचे
स्वतःस मी बजावतो
तेव्हा तरी हसायचे.”
cute Love status Marathi
Quote (2)
😊💖🌟
“जगत मी आलो असा की,
मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की,
मग पुन्हा जुळलोच नाही..”
2 line Love Suvichar in Marathi
Quote (3)
🍁👏
“तुझ्या डोळयात पाणी येईल,
असे मी कधीही वागणार नाही,
कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत
मी कधीच चुकवू शकणार नाही..”
Marathi Love Status for Fb
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
“मी तुला जाणले नाही,
असं कधीच झालं नाही,
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम
तुला कधी कळलच नाही.
Love status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“खरं प्रेम जे तू पाहिलं,
जे मी केलं,
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..”
emotional facebook Love status in Marathi
Quote (6)
🐾🌿
“जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली ना भाषा…
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा…”
Love Quotes in Marathi
Quote (7)
🐾🌿
“जो पर्यंत सूर्य होणार
नाही थंड
तो पर्यंत तुझ्यावर प्रेम
करणं होणार
नाही माझ्या कडून बंद.”
best Love marathi status
Quote (8)
🐾🌿
फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि
प्रेम करायला जन्माला यावं लागतं..
Love status in marathi
Quote (9)
🐾🌿
“तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणं,
मला काही जमत नाही
तुझ्या आठवणी शिवाय,
मन मात्र कशात रमत नाही..”
Love shayari in marathi
Quote (10)
🐾🌿
“तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी असेल…”
best Love status marathi,
Quote (11)
🐾🌿
“प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा..”
best Love status marathi,
Quote (12)
🐾🌿
“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटलं
पण तुझ्याशिवाय काहीच
सापडत नाही.”
best Love status marathi,
Quote (13)
🐾🌿
“तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन
तुझ्या प्रेमात पडलं.”
best Love status marathi,
कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,