in , ,

One Side Love Status In Marathi – एकतर्फी प्रेम मराठी सुविचार

One Side Love Status In Marathi - एकतर्फी प्रेम मराठी सुविचार

One Side Love Status In Marathi – एकतर्फी प्रेम मराठी सुविचार – One Side Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (One Side Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
सोबतीची आस आहे,
नको सांत्वनाचा सहारा,
अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
शब्दच उरले नाहीत आता कही बोलायला ,
माननेच समजावलय ओठांना शिवायला…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
येणा-या प्रत्येक सावळीत
तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
प्रत्येक मुलीमध्ये
मला तिचाच चेहरा का दिसतो..???
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
नेहमीच पराभव झाला तरी,
हक्क तुझ्यावर सांगणार नाही..
पण तुझी शप्पत सांगतो….
पुन्हा प्रेम करणार नाही……
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस…
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस….
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तुझी वाट पाहताना दिवस संपतात…
पण माझ वाट पाहणं संपत नाही…”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं
तेव्हा सगळेच Busy असतात..
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
कुणी कुणाच नसत ,
अस फक्त म्हनायच असत ,
मनाच्या कोपरयात मग
कुणासाठी झुरायच असत…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
कधी कधी सगळे नाते
फक्त नावापुरतेच
राहील्यासारखे वाटतात…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (One Side Love Status In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Marathi Quotes For Love - बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Marathi Quotes For Love – बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Romantic Love Quotes In Marathi - रोमँटिक प्रेम मराठी विचार

Romantic Love Quotes In Marathi – रोमँटिक प्रेम मराठी विचार