Mom Dad Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार – Mom Dad Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Mom Dad Quotes) वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण
फेडाल ….. पण आई वडिलांचे
कधीही फेडू शकणार नाही ……
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Quote (2)
😊💖🌟
“आईवडिलांचे प्रेम आपल्या जन्मापासून ते
मरेपर्यंत कधीही बदलत नाही
मात्र बाकी सगळ्यांचे प्रेम
वेळेनुसार बदलतात ……”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi
Quote (3)
🍁👏
“आई वडिलाच असे गुरु आहेत
जे आपल्या कडून आपल्या
आनंदाशिवाय काहीच मागत नाही …”
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
आईचा आशीर्वाद आणि
वडिलांच्या शिव्या..
🙏🌸
Mother status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणी
जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi
Quote (6)
🐾🌿
हजारो माणसे मिळतील आयुष्यात
पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे
आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
🌾🌾
Mother Quotes in Marathi
Quote (7)
🐾🌿
आई-वडिलांसाठी
कोणतीही गोष्ट सोडा….
पण,
कोणत्याही गोष्टीसाठी,
आई-वडिलांना
सोडू नका….
🌾🌾
Mother in Marathi
Quote (8)
🐾🌿
आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा
🌾🌾
Mother in Marathi
Quote (9)
🐾🌿
एवढे पण व्यस्त राहू नका कि
आपलेच नाराज होतील..आणि
एवढे पण फ्री राहू नका कि
आई-वडिलांचे स्वप्न तुटतील..
🌾🌾
Mother in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,