in , , , ,

Marathi Status On Life – आयुष्य वर मराठी स्टेटस सुविचार

Marathi Status On Life - आयुष्य वर मराठी स्टेटस सुविचार

Marathi Status On Life – आयुष्य वर मराठी स्टेटस सुविचार – Life Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला जीवनावर (Life Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“आयुष्य छान आहे”…
“थोडे लहान आहे “…
परंतु लढण्यात शान आहे…!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life Quotes Marathi

Quote (2)

😊💖🌟
आयुष्य फार सुंदर आहे
त्याला आणखी सुंदर बनवा.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि
ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.
👍🌺
Marathi Life Quotes for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला
स्वतःपेक्षा जास्त जपते…
🙏🌸
Life status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत.
एक गेली तर दुसरी
लगेच आपल्या समोर उभी राहते.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life Quotes in Marathi

Quote (6)

🐾🌿
कधी कधी जीवनात
इतक बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही
खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत,
पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,
आणखी हसायच असत.
🌾🌾
Life Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
जिवन गणित आहे
लग्न त्याची बेरीज आहे
संसार त्याचा गुणाकार आहे
अखेर त्याचे मृत्यु आहे.
🌾🌾
best Life marathi Quotes

Quote (8)

🐾🌿
जीवनाचे मुखवटे
तेवढे दर पिढीला बदलतात,
पण त्याचा आत्मा एकच असतो.
🌾🌾
Life status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
जीवनातला अंध:कार
नाहीसा करणारी
ज्योत म्हणजे हास्य !
🌾🌾
Life shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
तारूण्य म्हणजे चुका,
प्रौढत्व म्हणजे लढा आणि
वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.
🌾🌾
best Life Suvichar marathi,

Quote (11)

🐾🌿
पुस्तकाची पाने पलटताना
एक विचार मनात येतो
आयुष्याची पाने अशीच पलटली
तर “क्या बात है” …!!!
🌾🌾
best Life Suvichar marathi,

Quote (12)

🐾🌿
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.
🌾🌾
best Life status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : life quotes in marathi, marathi Suvichar on life, good thoughts in marathi about life, marathi inspirational quotes on life challenges, marathi quotes on life and love, marathi shayari on life, best life quotes in marathi, best quotes about life in marathi, famous marathi quotes on life, good quotes on life in marathi, happy life quotes in marathi, happy life Suvichar in marathi, inspirational quotes on life in marathi, life marathi quotes, life motivational quotes in marathi, life partner quotes in marathi, life partner Suvichar in marathi, life shayari marathi, life sms in marathi,
life status in marathi font, marathi messages for life,

One Side Love Status Marathi - एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार

One Side Love Status Marathi – एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार

Good Thoughts In Marathi About Life - आयुष्याविषयी मराठीत चांगले विचार

Good Thoughts In Marathi About Life – आयुष्याविषयी मराठीत चांगले विचार