in , , , , , ,

Marathi Message On Relationship – नाती मराठी संदेश – नाती गोती सुविचार

Marathi Message On Relationship - नाती मराठी संदेश

Marathi Message On Relationship – नाती मराठी संदेश – नाती गोती सुविचार, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला दृष्टिकोन वर (Family Relationship Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहील…
इतक्याही दूर जाऊ नका की वाट पहावी लागेल…
आशा ठेवा नात्यात इतकी की आशा संपली तरी…
नातं मात्र कायम राहील…”
cute Relationship Status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“परक्यांना हि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात…”
2 line Relationship Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असाव.
हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव.
मनातून येणा-या आठवणी
कोणीतरी समजणारं असाव..
Marathi Relationship Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“दु:ख‬ आहे म्हणुन ‪‎नाराज‬ नाही आहे ग मी पण
‪नाती‬ जेवढी खोलवर ‪जुळतात‬ ना
तेवढीच ‪‎ती‬ खोलवर ‪‎जखमा‬ पण देतात….”
🙏🌸
Relationship status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“काही नाती तुटत नाहीत,
ती आपल्या नकळत मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात…”
emotional facebook Relationship Status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“नाते कितीही वाईट असले
तरी ते कधीही तोडु देऊ नका,
कारण पाणी कितीही घाण असेले
तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते…”
Relationship Status in Marathi

Quote (7)

🐾🌿
“खूप माणसं भेटली आपलं आपलं म्हणणारी…
पण
फारच कमी माणसं होती
ते आपलपण टिकवणारी..”
best Relationship marathi Quotes

Quote (8)

🐾🌿
“पैशाने श्रीमंत असणारी माणसं
पावला पावलावर भेटतात ..
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं
भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात..”
Relationship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
नात्या पेक्षा जर
स्वताचा मी पणा मोठा असेल
तर माणसाने नाती बनवू नये
Relationship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
अहंकार विरहीत
लहान सेवाही मोठीच असते.
best Relationship Suvichar marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Relationship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi quotes on relationship, relationship quotes in marathi, family relationship status in marathi, husband wife relation quotes in marathi, best marathi quotes on relationship, brother and sister relationship sms in marathi, marathi message on relationship, quotes on relationship in marathi, relationship marathi quotes, relationship msg in marathi, relationship quotes marathi, relationship status in marathi, relationship status marathi, taunting quotes on relationships in marathi, va pu kale quotes on relationship, marathi quotes on family relations, brother and sister relationship poems in marathi, marathi quotes on husband wife relationship, marathi relationship messages, marathi status on relationship, marathi thoughts on relationship, nice quotes on relationship in marathi, relationship sms in marathi, relationship thoughts in marathi, sad relationship status in marathi, status on relationship in marathi, true relationship sms in marathi,

Best Marathi Quotes On Relationship - रिलेशनशिप मराठी स्टेटस - नाती गोती सुविचार

Best Marathi Quotes On Relationship – रिलेशनशिप मराठी स्टेटस

Tu ani Mi marathi status - तू आणि मी मराठी स्टेटस

Tu ani Mi marathi status – तू आणि मी मराठी स्टेटस