in , , , ,

Marathi Love Shayari Sms – प्रेम शेरो शायरी मराठी एसएमएस

Marathi Love Shayari Sms - प्रेम शेरो शायरी मराठी एसएमएस

Marathi Love Shayari Sms – प्रेम शेरो शायरी मराठी एसएमएस – Love SMS in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Shayari Sms) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
प्रेमाचं आणि तब्येतीच
काही सांगता येत नाही
कधी बिघडेल !!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
प्रेमात जरा रागावल्याशिवाय
प्रेमाला गोडी येणार नाही आणि
रागावून दूर गेल्याशिवाय त्या
भेटीचे महत्व कळणार नाही.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
वैराने वैर वाढेल,
परंतु प्रेमाने वैर कमी होईल
म्हणून आपल्या शत्रुवरही
प्रेम करायला शिका…
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
खुबी नाही एवढी माझ्यात कि
कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल
पण विसरणे पण अशक्य होईल
असे क्षण देऊन जाईन…
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“सवयच झाली
तुझ्यासोबत जगण्याची..पण कधी
व्यसन बनुन गेलीस कळालच नाही….”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..
तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला..
हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे..”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“प्रेमाचा ‪#‎time_pass‬ करू नका
जर नशीब फिरले तर
प्रेम तुमचा #time_pass करेल..”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“प्रेम कसं असत ते मला बघायचंय
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम
करायचंय..
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात
जगायचंय …….”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
प्रेमाने जग जिंकता येत..
पण काही वेळा ज्या व्यक्तीला
आपण जग मानतो
त्याला मात्र आपल्याला
जिंकता येत नाही..
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसणे…
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे…”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

One Sided Love Quotes In Marathi - एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार

One Sided Love Quotes In Marathi – एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार

Love Quotes For Wife In Marathi - बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी एसएमएस

Love Quotes For Wife In Marathi – बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी एसएमएस