in , ,

Marathi Love Msg For Husband – नवऱ्यासाठी प्रेमाचे मराठी संदेश

Marathi Love Msg For Husband - नवऱ्यासाठी प्रेमाचे मराठी संदेश

Marathi Love Msg For Husband – नवऱ्यासाठी प्रेमाचे मराठी संदेश – Husband Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Husband Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
एक यशस्वी विवाह म्हणजे
नेहमी त्याच व्यक्तीच्या
प्रेमात अनेक वेळा पडणे.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
ओढ म्हणजे काय
ते जीव लावल्याशिवाय कळत नाही…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
किती भांडण काही झाल तरी,
तुझी माझी साथ सुटत नाही,
अनमोल हाच धागा बघ ,
कितीही ताणला तरी तुटत नाही..
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
कितीही रागावलीस
तरी मी तुझ्यावर रागावणार नाही,
कारण तुझ्याशिवाय
मी कुणावर प्रेम करणार नाही.
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुला पाहिलं त्या क्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो…
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
तू बरोबर आहेस,
म्हणून वाट सोपी झाली,
नाहीतर वाट सापडणं सुद्धा ,
कठीण झालं असतं !!!!
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“ते डोळ्यांचे पहिले मिलन
ते पहिले स्मित, ते संवेदन
शब्दाहुन ते गोड मुकेपण
कसे कळीचे फूल उमलले ?”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
प्रेम हे जिवनासाठी आहे..
पण जीवन हे प्रेमासाठी नाही..
प्रेम हे जीवनात असू शकते
पण जीवन हे प्रेमात असू शकत नाही..
प्रेमात जीवन वाया घालवु नका पण
जीवनात प्रेम करायला विसरु नका.
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
मी बोलले न काही नुसतेच पाहिले,
हृदयात दाटलेले हृदयात राहिले…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
सांभाळ तू माझे मला
माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी
देईन साथ ही तुला…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Love Msg For Husband) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Sad Status In Marathi - दुःखी प्रेम स्टेटस मराठी

Love Sad Status In Marathi – दुःखी प्रेम स्टेटस मराठी

Best Love Quotes In Marathi - बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Best Love Quotes In Marathi – बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी