in , , , ,

Love Shayari In Marathi For Girlfriend – गर्लफ्रेंडसाठी लव्ह शायरी इन मराठी

Love Shayari In Marathi For Girlfriend - गर्लफ्रेंडसाठी लव्ह शायरी इन मराठी

Love Shayari In Marathi For Girlfriend – गर्लफ्रेंडसाठी लव्ह शायरी इन मराठी – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“‎Life मध्ये‬ एकच अशी GF असावी… जी म्हणेल अरे
पागल मी तुझी LIC आहे.. जिंदगी के
साथ भी और जिंदगी के बाद भी…”
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
‎अग ए वेडे प्रेम तर
फक्त तुझ्या वरच आहे
फक्त आता college सुरू झालय
म्हणून गोपीकांकडे लक्ष जाते…
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात …
जेव्हा पण भेटतात साले
एकच सांगतात.. “सोडनार नाय तुला ”
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
कोणी तरी अशी असावी
जी मिठीत घेऊन म्हणावी ”
रडू नकोस ऊद्या नक्की kiss देते”….
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
आजही तिच्या घरासमोरुन जाताना
ती मला पाहुन दरवाजा बंद ‪‎करते‬
पण सुख यात आहे की
ती आजही मला ओळखते ……
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की
आरश्यात पहावसच वाटत नाही,
हृदयात तुझ्या राहते मी,आणि
आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ”
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“जर खर ‎प्रेम‬ असेल तर
दुसरा कोणता ‪व्यक्ती‬ आवडत नाही…..
आवडलाच तर ते खर प्रेम नाही..
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“आपलं ‪‎प्रेम‬ जिथं असतं ना ,
तिथचं आपलं ‪जग‬ असतं …
एवढी साधी ‪‎गोष्ट‬ तुला ,
कळाली असती तर ‪‎आज‬ मी ,
‪‎तुझा‬ आणि तु माझी असती..”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“ईतकं ‪‎मनमोकळ‬ हसलीस
क्षणभर ‪‎श्वास‬ घेणंच विसरलो…
रम्य ‪निसर्ग‬ होता सभोवती
मी ‪तिकडे‬ बघणंच विसरलो…”
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“जी गोष्ट ‪मनातून‬ जाऊ शकत नाही.. त्या
गोष्टीला ‪आयुष्यातून‬ जाण्याचा काहीच ‪‎हक्क‬ नाही”
best Love status marathi,

Quote (11)

🐾🌿
“प्रॆम ‪करायला‬ आणि ‪निभवायाला‬
मला तरी ‎कुठं‬ यॆत होत…
शिकवंल ना आपल्याला ‪‎तिनॆ‬.”
best Love status marathi,

Quote (12)

🐾🌿
“तिने मला विचारलं. .
तू किती प्रेम करतोस माझ्यावर…
मी म्हणालो ‪‎अग‬ जानू‬ . .
पडलेल्या पावसाचे थेंब
कधी मोजता येतात का? ?…”
best Love status marathi,

Quote (13)

🐾🌿
“फक्त ‎I_LOVE_YOU‬
बोलणारी नको,
‪‎लग्न‬ करशील का माझ्याशी ..???
अस विचारणारी हवीय..”
best Love status marathi,

Quote (14)

🐾🌿
“हा माझा हृदय ना
जगात सगळ्यात जास्त cheater आहे
किती जणांना हृदयात जागा देते
पण फक्त तुझा एकासाठीच धडधडते…”
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Shayari In Marathi For Girlfriend) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Quotes In Marathi For Girlfriend - लव्ह कोट्स इन गर्लफ्रेंडसाठी मराठी

Love Quotes In Marathi For Girlfriend – लव्ह कोट्स इन गर्लफ्रेंडसाठी मराठी

Sad Status For Girl In Marathi - मुलींसाठी दुःखी स्टेटस मराठी

Sad Status For Girl In Marathi – मुलींसाठी दुःखी स्टेटस मराठी