in , ,

Love Msg Marathi – प्रेमाचे मराठी संदेश

Love Message Marathi - प्रेमाचे मराठी संदेश

Love Msg Marathi – प्रेमाचे मराठी संदेश – Best Love Message in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Best Love Message) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
एका इशाऱ्याची गरज असेल..
हृदयाला किनाऱ्याची गरज असेल…
मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन..
जिथे तुला आधाराची गरज असेल….
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
ओळख होण्याआधी,
सगळेच अनोळखी असतात.
मनं एकदा जुळली की,
सहज आपले होतात…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला
तर तो गोड लागतो…
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
काय जादू केली ठाऊक नाही,
तिला वगळता इतर काहीच लक्षात राहत नाही…
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
काही कारणामुळे अश्रू डोळ्यातून बाहेर येतात..
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत
आहात पण कारण नसतानाही जेव्हा अश्रू येतात…
ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
प्रेम कसे करावे..
ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..आणि..
प्रेमात नापास होणाऱ्यांसठी
१७ नंबरचा फॉर्म असावा…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
प्रेम जरी आंधळ असलं तरी
लफडं मात्र रात आंधळ असतं…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
प्रेम नेहमीच सहज, साधं, सोप्पं असतं
आपणच ते complicate करतो
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
प्रेमाचे गणितच अवघड असते,
जे सर्वांनाच सोडविता येत नाही,
करणारे तर असतात सर्व जण
पण शेवटपर्यंत कोणाचे टिकत नाही.
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर
ती सेवा नसते, तो व्यापार असतो.
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Best Love Quotes In Marathi - बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Best Love Quotes In Marathi – बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Cute Love Status Marathi - सुंदर प्रेमाचे स्टेटस मराठी मधून

Cute Love Status Marathi – सुंदर प्रेमाचे स्टेटस मराठी मधून