in , , , ,

Love Msg For Husband In Marathi – नवरा प्रेमाचे संदेश मराठी

Love Msg For Husband In Marathi - नवरा प्रेमाचे संदेश मराठी

Love Msg For Husband In Marathi – नवरा प्रेमाचे संदेश मराठी – Husband Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Husband Love) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“माझे हसणे आणि तुझे माझ्याकडे बघणे
एकाच वेळी घडले म्हणून तर हे वेडे
मन तुझ्या प्रेमात पडले ….”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“सोय बघून केला जातो
तो व्यवहार आणि गैरसोय
बघुनही केल जात ते म्हणजे प्रेम…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“देवा असं नाही का रे होऊ शकत..
तिने परत येऊन म्हणाव
मला तुझी गरज आहे रे..
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“वण आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रू पिऊन जीवन माझे जगवले
आनंद तर कधी न मिळाले आयुष्यात
वेदनानाच मी प्राणप्रिय यार बनवले ”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
प्रेम शब्दात‬ नाही ‪
नशिबात‬ असायला ‪हवं‬..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“असं.. कधी वाटलंच नव्हतं..??
जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा..
माझ्याकडे पाहशील…”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“प्रेमासाठी जगतात सगळे
प्रेमासाठी मरतात सगळे,
एक दिवस गेल्यानंतर
दुसरीला शोधतात सगळे. ”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“प्रेमाला नात्यात बसवण
खुपदा प्रेमाला घातक ठरत,
पण ते तस बसवलं नाहीतर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरत.”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“उधाणलेला सागर पाहून मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद नेमकी कुठून मिळते..!
नदी जेव्हा आपले जीवन त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला विशालता येते …”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“शोधुन बघ तुझ्या
आयुष्यातील माझी कमी….
जर त्रास झाला ना….
तर बच्चू समजून जा
प्रेम अजून बाकी आहे”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Msg For Husband In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Instagram Marathi Love Quotes - इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी कोट

Instagram Marathi Love Quotes – इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी कोट

Love Breakup Status In Marathi - लव्ह ब्रेकअप स्टेटस इन मराठी

Love Breakup Status In Marathi – लव्ह ब्रेकअप स्टेटस इन मराठी