in , ,

Love Message For Wife In Marathi – बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी

Love Message For Wife In Marathi - बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी

Love Message For Wife In Marathi – बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी – Wife Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Wife Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“आता राहवेना मुळीच
कसे सांगू हे तुला ?
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“रेशमी अनुबंध हे अन
अबोल साऱ्या भावना…
शब्दांत त्या मांडू कशी
वेडया मना मज सांग ना…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील तो प्रेमाचा पारवा..
ह्या नशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हाती हवा…
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तुझ्या मिठीतील गोडवा
नेहमीच मला भावतो..
जसा थंडीच्या दिवसातील गारठा
क्षणार्धात निघुन जातो…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“जेव्हा तू लाजुन गोड हसायची,
तुझ्या गालावर खळी पडायची…
जणू नुकतीच उमलेली नाजुक कळी,
माझ्या वेड्या हद्यास भासायची…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“तुझ्यासाठी आणलेला गुलाब,
तुला पाहुन रुसला होता..
त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,
हा त्याचा डाव फसला होता..”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस…”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“तुझ्या ह्या सौदर्याने
घायाळ मी झालो
माझे मला विसरून
तुझाच होईन बसलो…..”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“तुला भेटून मी
घरी जायला निघतो
जाताना शरीर घेतो
मन मात्र तिथेच ठेवतो..”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“बंध तुझे माझे
असेच जुळुनी राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू देत…”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Message For Wife In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

I Love You Shayari Marathi - आय लव यू शायरी मराठी

I Love You Shayari Marathi – आय लव यू शायरी मराठी

Love Shero Shayari Marathi - प्रेम शेरो शायरी मराठी वर

Love Shero Shayari Marathi – प्रेम शेरो शायरी मराठी वर