in , ,

Love Lines In Marathi – सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Love Lines In Marathi - सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Love Lines In Marathi – सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी – Best Love Lines in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Love Lines) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
पहिलं प्रेम खूप महत्वाचं असत
पण शेवटचं त्यापेक्षा महत्वाचं असत,
कारण पाहिलं प्रेम स्वभाव बदलत आणि
शेवटचं प्रेम आयुष्य..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
कधी उदास होऊ नको
कारण मी तुझ्या सोबत आहे,
जवळ नसलो तरी तुझ्या आजूबाजूला आहे..
डोळे मिटून ह्रदयात पाहशील तेव्हा
प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत असेंन..
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला
मनापासून आवडते
तेव्हा प्रत्येक मिनिटाला
त्याच व्यक्तीचा विचार
आपल्या मनात असतो..
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
आयुष्यात रडण्यासाठी खूप काही आहे,
पण माझ्या चेहऱ्यावर smile येण्याचं कारण
फक्त तू आहेस..
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
दोन गोष्टी मला Control करता येत नाही,
एक म्हणजे तुला पाहिल्यावर येणारी Smile आणि
तुला Miss केल्यावर येणारे डोळ्यात येणारे पाणी..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
जर दोघेपण एकमेकांसाठी पागल असतील
तर प्रेमात वेगळीच मजा येते..
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
सर्वांवर नाही चिडत मी,
तू माझं ऐकलं नाही कि
फक्त तुझ्यावर चिडते
कारण वेडू प्रेम पण फक्त
तुझ्यावरच करते ना..
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
ओढ लागली आहे
तुझ्या भेटीची आणि
तुझे ओठ माझ्या ओठाला लावायची.
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
मी कितीही नाराज असले
तरी तुझ्यासोबत बोलून
माझी नाराजी दूर होते..!!
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
आज एक Promise कर मला,
आपल्यात कितीही Misunderstanding होऊ दे
फक्त तू माझ्याशी बोलणं बंद करू नको.
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Sad Quotes In Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी

Love Sad Quotes In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी

Love Sad Status Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Love Sad Status Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस