Life Quotes in Marathi | स्वतःची सावली |आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही आयुष्य मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला आयुष्य मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Life Quote (1)
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
हसण्याशिवाय
गेलेला दिवस व्यर्थ समजावा.
🌹🌷🌺🌷🌹
Life Quote (2)
👏🙏👏
हसण्याचं मोल काय आहे
हे रडल्यावरच कळतं.
🌾🍁🌾👏🏻
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
Life Quote (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
👉त्या शिक्षणाच काय उपयोग
जे शिक्षण घेऊन ही कचरा रस्त्यावर टाकतात आणि
तोच कचरा रोज सकाळी
न शिकलेली मानस उचलतात…
🙏🙏🏻🙏🏻🙏🙏
संदेश लहान आहे पण अर्थ खुप मोठा आहे .
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Life Quote (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
स्वतःची सावली तैयार करण्यासाठी
प्रत्येकाला उन्हात उभे रहवेच लागते…
🙏💐🙏
Life Quotes in Marathi
Life Quote (5)
स्वःतासाठी सगळेच जगतात,
जमलचं तर दुसऱ्यासाठी जगुन पहा….
✨🌺
Life Quote (6)
🐾🌿🐾🌿
सुखदु:खाच्या लंपडावातच
जीवनाचा खराखुरा आनंद आहे…
🌾🍁🌾
Life Quote (7)
🌹💐🌹
स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.
🌺🙏🙏🌺
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
हळूहळू वय निघून जातं…
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत…
जगा या क्षणांना हसून मित्रांनो.
पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत..
₲๑๑d ℳ๑®ทïทg
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Life Quote (9)
🙏🌹🌹🙏
हसण्याची ईच्छा नसली ..
तरी हसावे लागते .
कसे आहे विचारले तर ..
मजेत म्हणावे लागते ..
जिवन एक रंगमंच आहे ..
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते
🙏 शुभ सकाळ 🙏
Life Quote (10)
🌹💐🌹
🐚🍂🍃🐾🌾🌿🕸🍁🍀🌳
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!
म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!
आयुष्य खूप सुन्दर आहे…
✍🏻✍🏻
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
मैत्री सुविचार | शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार |
प्रेरणादायी सुविचार | आयुष्य सुविचार | वेळ सुविचार |
प्रेम सुविचार | आध्यत्मिक सुविचार | आई सुविचार |
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓