Life Motivational Quotes In Marathi – जीवनावर मराठी प्रेरणादायी सुविचार – Life Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला जीवनावर (Motivational Life Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
मनात प्रश्नाचे वावटळ
जेंव्हा थैमान घालायला लागत
तेंव्हा आयुश्याच गलबत
दिशाहीन फिरायला लागत …
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life Status Marathi
Quote (2)
😊💖🌟
मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही.
अश्रूंनीच हृदये कळतात आणि
अश्रूंनीच हृदये मिळतात.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Suvichar in Marathi
Quote (3)
🍁👏
भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच,
आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच
👍🌺
Marathi Life Status for Fb
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
जग एक सापशिडीचा खेळ आहे,
इथ शिड्या कमी अन
गिळणारे सापच जास्त आहेत …
🙏🌸
Life status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
यशस्वी होणं
हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे…
विश्वास बसत नसेल तर
एखाद्या नापास पोराला विचारा…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life Status in Marathi
Quote (6)
🐾🌿
विचार न करता शिकणे
हे निरुपयोगी असते
तर न शिकता विचार करणे
हे धोकादायक असते.
🌾🌾
Life Status in Marathi
Quote (7)
🐾🌿
सर्व कलांमध्ये
“जीवन जगण्याची कला”
हीच श्रेष्ठ कला आहे…
🌾🌾
best Life marathi Quotes
Quote (8)
🐾🌿
मोठं होण्यासाठी
कधीतरी लहान होउन जगावं लागतं …
सुख मिळवन्यासाठी
दुखाच्या सागरात पोहाव लागतं .
🌾🌾
Life status in marathi
Quote (9)
🐾🌿
माणसाने आपल्या आयुष्यात
सुख-दुःख मानापमान,
स्फूर्ती-निंदा,
लाभ हानी,
प्रिय-अप्रिय
ह्या गोष्टी समान समजाव्यात.
🌾🌾
Life shayari in marathi
Quote (10)
🐾🌿
बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार
स्वीकारू नका…
🌾🌾
best Life Suvichar marathi,
कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : life Status in marathi, marathi Suvichar on life, good thoughts in marathi about life, marathi inspirational Status on life challenges, marathi Status on life and love, marathi shayari on life, best life Status in marathi, best Status about life in marathi, famous marathi quotes on life, good quotes on life in marathi, happy life Status in marathi, happy life Suvichar in marathi, inspirational Status on life in marathi, life marathi Status, life motivational quotes in marathi, life partner Status in marathi, life partner Suvichar in marathi, life shayari marathi, life sms in marathi, life status in marathi font, marathi messages for life,