in , ,

I Love You Shayari Marathi – आय लव यू शायरी मराठी

I Love You Shayari Marathi - आय लव यू शायरी मराठी

I Love You Shayari Marathi – आय लव यू शायरी मराठी – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (I Love Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठांवर आणता येत नाही..
प्रेम असचं असतं,
हे शब्दात सांगता येत नाही…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“खरं ‪प्रेम‬
खुप ‪जवळ‬ असतं..
फक्त त्याला शोधणारी ‪नजर‬
जवळ असली पाहिजे…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“घेता जवळी तू मला,
पारिजात बरसत राहतो…
हळव्या क्षणांच्या कळ्या
देहावर फुलवत राहतो…”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तु अशी काही पाहतेस,
की काळीज माझं तुझं होतं..
जे कधी माझ्यासाठी धडधडायचं,
ते आता तुझ्यासाठी धडधडतं..
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“प्रेमाच्या हाकेला साद मिळाली,
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली,
मन माझं खुदकन हसलं,
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“तुझ्या एका हास्यासाठी
चंद्रसुद्धा जागतो,
रात्रभर तिष्ठत तो
आभाळात थांबतो…”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तु समोर असल्यावर
आसपास कुणी नसावं..
एकसारखं तासनतास
वाटतं पहात बसावं…”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“सये मन माझं भरकटतं असे,
रंगबेरंगी फुलपाखरासारखं…
अन् शोधत प्रत्येक फुलात,
प्रितीचा गंध तुझ्यासारखं….”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
तुला पाहिलं की
असं काय होवून जातं..
माझं मन मला
कसं विसरून जातं..
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तुझंच नाव येतंय
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत…”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Instagram Love Status Marathi - इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी

Instagram Love Status Marathi – इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी

Love Message For Wife In Marathi - बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी

Love Message For Wife In Marathi – बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी