in , ,

Friendship Shayari In Marathi – मराठी मध्ये फ्रेंडशिप शायरी

Friendship Shayari In Marathi - मराठी मध्ये फ्रेंडशिप शायरी

Friendship Shayari In Marathi – मराठी मध्ये फ्रेंडशिप शायरी – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री मराठी सुविचार (Friends Shayari) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
हजार ताऱ्यांमध्ये
एखादाच ध्रुव असावा
प्रत्येक फुलाचा गंध
निशिगंध असावा
जीवनाच्या प्रवासात संकटे असो
सोबत मैञीचा आधार असावा…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा, मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची..
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,
असं ही नाही,
संकटात साथ सोडून पळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून
इतरांना प्रकाश देणारा…
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त
तुझी नि माझी…
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“मैत्री म्हणजे,
कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग
मैत्री म्हणजे,
कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी……..”
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“मैत्रिचा हा नाजुक धागा
दोघांनीही आता
सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म…यास
दोघांनीही पाळायला हवा ”
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
ह्रदयात अपार प्रेम
असंल की सर्वत्र मित्र…
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो.
‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.
”मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक’बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,

Friendship Message In Marathi - मराठीत मैत्री संदेश

Friendship Message In Marathi – मराठीत मैत्री संदेश

Friendship Status In Marathi - मराठी मध्ये फ्रेंडशिप स्टेटस

Friendship Status In Marathi – मराठी मध्ये फ्रेंडशिप स्टेटस