in , , , ,

Famous Marathi Quotes On Life – जीवनावर प्रसिद्ध मराठी कोट्स चांगले विचार

Famous Marathi Quotes On Life - जीवनावर प्रसिद्ध मराठी कोट्स चांगले विचार

Famous Marathi Quotes On Life – जीवनावर प्रसिद्ध मराठी कोट्स चांगले विचार – Life Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला जीवनावर (Famous Life Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
आयुष्य हे समुद्र आहे,
हृदय हा किनारा आहे, आणि
मित्र म्हणजे लाटा आहेत…
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life Status Marathi

Quote (2)

😊💖🌟
आयुष्यात जिंकाल तेव्हा
असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे…
हराल तेव्हा असे हरा की
जणू सतत जिंकायचा कंटाळा
आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
आयुष्याने एक गोष्ट शिकवली….
कोणी किती पण जीव लावणारे मिळाले
तरी शब्द साथ सोडतात,
भावना अपुऱ्या पडतात आणि
एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….
👍🌺
Marathi Life Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
चालता-चालता मागे वळुन बघितले
तर क्षण हसवत होते,
आणि नाते रडवत होते
🙏🌸
Life status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
जे घडत ते चांगल्यासाठीच …!
फरक फ़क्त एवढाच असतो की
ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं
तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life Status in Marathi

Quote (6)

🐾🌿
डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर
असली की
सारे प्रश्न आपोआप सुटतात.
🌾🌾
Life Status in Marathi

Quote (7)

🐾🌿
तोडु नयेत दुस-याची मने
झाडाच्या फांदिसारखी…
कारण झाडाला
फांद्या पुन्हा फुटतात…
🌾🌾
best Life marathi Quotes

Quote (8)

🐾🌿
प्रत्यक्षात ‘स्वार’ बदलला
तरी घोड्याच्या टापांखाली
चिरडले जाणारे तेच असतात…
🌾🌾
Life status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
मनुष्याची मुद्रा म्हणजे
जीवनग्रंथ.
डोळे म्हणजे तर जीवनातील
अनुभवाने भरलेले डोह
🌾🌾
Life shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी
हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय.
🌾🌾
best Life Suvichar marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : life Status in marathi, marathi Suvichar on life, good thoughts in marathi about life, marathi inspirational Status on life challenges, marathi Status on life and love, marathi shayari on life, best life Status in marathi, best Status about life in marathi, famous marathi quotes on life, good quotes on life in marathi, happy life Status in marathi, happy life Suvichar in marathi, inspirational Status on life in marathi, life marathi Status, life motivational quotes in marathi, life partner Status in marathi, life partner Suvichar in marathi, life shayari marathi, life sms in marathi, life status in marathi font, marathi messages for life,

Best Quotes About Life In Marathi - सर्वोत्कृष्ट आयुष्याविषयी मराठीत चांगले विचार

Best Quotes About Life In Marathi – सर्वोत्कृष्ट आयुष्याविषयी मराठीत चांगले विचार

Good Quotes On Life In Marathi - जीवनावर चांगले मराठी कोट्स सुविचार

Good Quotes On Life In Marathi – जीवनावर चांगले मराठी कोट्स सुविचार