in , , , , , ,

Family Relationship Status In Marathi – फॅमिली रिलेशनशिप स्टेटस – नाती गोती सुविचार

Family Relationship Status In Marathi - फॅमिली रिलेशनशिप स्टेटस - नाती गोती सुविचार

Family Relationship Status In Marathi – फॅमिली रिलेशनशिप स्टेटस – नाती गोती सुविचार, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला दृष्टिकोन वर (Family Relationship Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“कितीही मोठी चूक करा
सर्वे सोडून जातील साथ
फक्त कुटुंबच सोबत असतो प्रत्येक परिस्थितीत ”
cute Relationship Status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“लॉकरमध्ये ठेवुन प्राणपणाने जपलेल्या
सोन्या नाण्यापेक्षा आयुष्यात क्वचित मिळणारी
तुमच्या सारखी प्रेमळ माणसं माझ्यासाठी सोन्याहून
जास्त किंमतीची आहेत…”
2 line Relationship Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच
ती खोलवर जखमा पण देतात…..”
Marathi Relationship Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“सुरवातीला कधीही न आवडणारे नातं
जेव्हा काही काळाने
आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते
ते नातं इतर
नात्यांपेक्षा कणभर सरस असते…. ”
🙏🌸
Relationship status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“नात्यात माणसं जरी वेगवेगळी असली…
तरी त्यांच्यामधील विश्वासाचे
घट्ट बंध महत्वाचे असतात…”
emotional facebook Relationship Status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“नाती‬ जपण्यात मजा आहे,
बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे,
जुळलेले ‪‎सूर‬ गाण्यात मजा आहे,
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन ‪‎जाण्यात‬ मजा आहे..”
Relationship Status in Marathi

Quote (7)

🐾🌿
“मायेची आणि ‪प्रेमाची‬ माणसं
आपल्या ‪‎जवळ‬ असतील ‪तेव्हा‬
दुःख ‪कितीही मोठ‬ असलं तरी
त्याच्या ‪वेदना‬ जाणवतं ‪नाहीत‬…”
best Relationship marathi Quotes

Quote (8)

🐾🌿
“चूक माझी नसतानाही
मी माफी मागायला तयार आहे …
तुटणारं नातं जपायला
माघार घ्यायला तयार आहे…”
Relationship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“जेंव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं
तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत…”
Relationship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून..”
best Relationship Suvichar marathi,

Quote (11)

🐾🌿
“आजीच्या हातची चुलीवरच्या भाकरीची चव
जगातील कुठल्याच पदार्थाला नाही……
ज्यांनी चाखली ते सर्वात नशीबवान..”
best Relationship Suvichar marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Relationship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi quotes on relationship, relationship quotes in marathi, family relationship status in marathi, husband wife relation quotes in marathi, best marathi quotes on relationship, brother and sister relationship sms in marathi, marathi message on relationship, quotes on relationship in marathi, relationship marathi quotes, relationship msg in marathi, relationship quotes marathi, relationship status in marathi, relationship status marathi, taunting quotes on relationships in marathi, va pu kale quotes on relationship, marathi quotes on family relations, brother and sister relationship poems in marathi, marathi quotes on husband wife relationship, marathi relationship messages, marathi status on relationship, marathi thoughts on relationship, nice quotes on relationship in marathi, relationship sms in marathi, relationship thoughts in marathi, sad relationship status in marathi, status on relationship in marathi, true relationship sms in marathi,

Relationship Quotes In Marathi - मराठी कोट्स ऑन रिलेशनशिप - नाती मराठी सुविचार

Relationship Quotes In Marathi – मराठी कोट्स ऑन रिलेशनशिप – नाती मराठी सुविचार

Husband Wife Relation Quotes In Marathi - नवरा बायको प्रेम संदेश - नाती गोती सुविचार

Husband Wife Relation Quotes In Marathi – नवरा बायको नातं मराठी – नाती गोती सुविचार