in , , , , ,

Emotional Quotes In Marathi – भावनिक(इमोशनल) मराठी सुविचार

Emotional Quotes In Marathi - भावनिक(इमोशनल) मराठी सुविचार

Emotional Quotes In Marathi – भावनिक(इमोशनल) मराठी सुविचार, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला भावनिक (Emotional Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातलं ओठावर आणु
का ठेवु माझं मजपाशी..”
✒️

Quote (2)

😊💖🌟
“चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार लाजतो..”
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तुझ्या मनाचे दार
जेव्हा मी हळूच लोटलं
माझंच प्रतिबिंब
तेव्हा मला भेटलं…..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरेने पाहिलसं मला…
अन माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला…”
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..”
✒️

Quote (6)

🐾🌿
“नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू,
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि
आपण भेटत राहिलो तरच जगू…”
✒️

Quote (7)

🐾🌿
“बर्फासारख्या थंडी मध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटतं..”
✒️

Quote (8)

🐾🌿
“मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे…”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“जिव्हाळा माझा मनातला
केव्हाच कळलं होता मला
मैत्री अबाधित राहावी
म्हणून आवरले मी मला..”
✒️

Quote (10)

🐾🌿
“भिडते जेव्हा नजरेला नजर
तेव्हा तुझाच विचार मनात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो.”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Relationship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi status on Emotional, Emotional status in marathi, family Emotional status in marathi, husband wife relation quotes in marathi, best marathi status on Emotional, brother and sister Emotional sms in marathi, marathi message on Emotional, status on Emotional in marathi, Emotional marathi quotes, Emotional msg in marathi, Emotional status marathi, Emotional status in marathi, Emotional status marathi, taunting quotes on Emotionals in marathi, va pu kale quotes on Emotional, marathi status on family relations, brother and sister Emotional poems in marathi, marathi status on husband wife Emotional, marathi Emotional messages, marathi status on Emotional, marathi thoughts on Emotional, nice status on Emotional in marathi, Emotional sms in marathi, Emotional thoughts in marathi, sad Emotional status in marathi, status on Emotional in marathi, true Emotional sms in marathi,

Emotional Shayari In Marathi - इमोशनल शायरी इन मराठी

Emotional Shayari In Marathi – इमोशनल शायरी इन मराठी

Emotional Status Marathi - भावनिक स्टेटस मराठी

Emotional Status Marathi – भावनिक स्टेटस मराठी