उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचे अनमोल विचार – Dhirubhai Ambani quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचे सुविचार वाचायला मिळतील…
धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबाणी हे गुजराती व भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. त्यांच्या मते “मोठे स्वप्न पहा कारण मोठ्या स्वप्न पाहणाऱ्यांचीच स्वप्ने खरी ठरतात”. धीरूभाई हे केवळ भारतातच नव्हे तर जगातील प्रेरणादायक व्यक्तींपैकी एक होते.
📌 Quote (1)
💖
जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल
तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही
त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.
✒️
📌 Quote (2)
💖
खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते.
पण मला वाटते की
अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला
पण काही त्याला हेरतात
तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.
✒️
📌 Quote (3)
🍁
कठीण परिस्तिथी मध्ये देखील
ध्येयला चिकटून राहा.
अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: सुप्रसिद्ध लोकांची मराठी मध्ये माहिती
📌 Quote (4)
🌸
फायदा कमण्यासाठी
तुम्हाला कोणत्या निमंत्रण
पत्रिकेची गरज नाही
✒️
📌 Quote (5)
🌸
स्वप्न बघाल तरच
साध्य कराल ना.
✒️
📌 Quote (6)
🌸
मोठं विचार करा,
जलद विचार करा,
सर्वांचा पुढे जाऊन विचार करा.
विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.
✒️
📌 Quote (7)
🌸
काहीतरी मिळवण्यासाठी
विचारपूर्वक धोका
पत्करावे लागते.
✒️
📌 Quote (8)
🌸
जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि
सोबत परिपूर्णता असेल
तर यश तुमचा मागे येईल.
✒️
📌 Quote (9)
🌸
आपले स्वप्न विशाल असायला हवेत.
आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे.
आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी.
आपले प्रयत्न मोठे असायला हवे.
रिलायंस आणि भारत साठी हेच तर माझे स्वप्न आहे.
✒️
📌 Quote (10)
🌸
आपण आपल्या शाशकांना बदलू शकत नाही,
पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात
ते बदलू शकतो.
✒️
📌 Quote (11)
🌸
जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल
तर तुम्हला दुसरे कोणी तरी
त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.
✒️
📌 Quote (12)
🌸
भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की
ते मोठं विचार करायचे
विसरून गेले आहेत.
✒️
📌 Quote (12)
🌸
रिलायंस मध्ये विकासाची काही सीमा नाही.
मी नेहमी माझं दृष्टिकोनात संशोधन आणत असतो .
स्वप्न पाहूनच तुम्ही त्यांना पूर्ण करू शकता.
✒️
📌 Quote (13)
🌸
भूतकाळ , भविष्यकाळ आणि वर्तमान काळ
या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे.
नाती आणि विश्वास.
हाच विकासाचा पाया आहे.
✒️
📌 Quote (14)
🌸
जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात ,
त्यांचा साठी जिंकायला पूर्ण जग आहे.
✒️
📌 Quote (15)
🌸
युवानां एक चांगले वातावरण द्या.
त्यांना प्रेरित करा.
त्याना लागेल ती मदत करा.
त्यांच्यात एक आपार उर्जा चे श्रोत आहे.
ते करून दाखवतील.
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : Dhirubhai Ambani thoughts in marathi, Dhirubhai Ambani in marathi, Dhirubhai Ambani vichar in marathi, Dhirubhai Ambani quotes in marathi, Dhirubhai Ambani suvichar, Dhirubhai Ambani suvichar in marathi, Dhirubhai Ambani prasidh suvichar in marathi, Dhirubhai Ambani vichar, dhirubhai ambani motivational quotes, धीरूभाई अंबानी मराठी सुविचार, धीरूभाई अंबानी सुविचार