in , , ,

Dad Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Dad Status In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Dad Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार -Aai Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Aai sms) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात .”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना आपल्या
सोबत ठेवण्यासाठी कधीच नाही भांडत…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“आम्ही इतके फेमस झालो आहोत,
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा…
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“प्रेमासाठी आई-वडीलांना
सोडणारे खूप भेटतील तुला
पण तुझ्यासाठी आई-वडीलांना
सोडायला नाही जमणार मला
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“का कुणावर प्रेम करायचं
का कुणासाठी झुरायचं
का कुणासाठी मरायचं
देवाने आई वडील दिले आहेत
त्यांच्या साठीच सगळ करायचं
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
आई, वडील, गुरु यांचा
नेहमी आदर करावा.
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
जीवनात पुढे जाताना मागे पहा,
आशीर्वाद देणारे आई वडील दिसतील,
तेच जीवनाच्या प्रवासाला बळ देतील..
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
प्रेम + काळजी = आई,
प्रेम + भय = वडील ,
प्रेम + मदत = बहिण ,
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको ,
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र –
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
वडील आणि मुलगा यांच्यामधल्या
वाढत जाणाऱ्या ‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला जोडण्यासाठी
‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Aai Sms Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Aai Sms Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Quotes On Aai In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Quotes On Aai In Marathi – आई बाबा मराठी सुविचार