in , , ,

Dad Quotes In Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Dad Quotes In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Dad Quotes In Marathi – आई बाबा मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Dad Quotes) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
वडील आणि मुलगा
यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या
‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला
जोडण्यासाठी ‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
वडील म्हणजे समुद्रातलं
जहाज असत, पाण्यात न भिजवता
किनाऱ्याला नेत असत
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची
“राणी” नसेल ही कदाचित..
पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर
“परी” असतेचं…
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते…..
किती ग्रेट असतो ना बाप…..!
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो…..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
हजारो माणसे मिळतील आयुष्यात
पण आपल्या हजारो चुकाना
क्षमा करणारे आई वडिल
पुन्हा मिळणार नाही.
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
देशातील प्रत्येक घर हे
शाळा आहे आणि
घरातील माता-पिता
हे शिक्षक आहेत.
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात
नेहमी पाठीशी असावा
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“जेव्हा कमवायला लागलो तेव्हा
समजले ……. वडिलांच्या पैशावर
चैन करता यायची
स्वत:च्या पैशामध्ये तर गरज
हि नीट पूर्ण होत नाही .”
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Aai Shayari Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Aai Shayari Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Aai Vadil Suvichar- आई बाबा मराठी सुविचार

Aai Vadil Suvichar – आई बाबा मराठी सुविचार