Brother and Sister Quotes in marathi – बहीण भाऊ नातं स्टेटस – Brother and Status Sister in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Brother and Sister Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
प्रेत्यक बहिणीला तिचा भाऊ
तिच्या साठी प्रिन्स असतो
म्हणूनच तुझं माझं जमेना
तुझ्याशिवाय करमेना.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi
Quote (2)
😊💖🌟
प्रत्येकाला एक बहिण असावी,
मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी,
पण एक बहिण असावी…
मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी,
लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी ,
मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी,
लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी,
लहान असो वा मोठी,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी,
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi
Quote (3)
🍁👏
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकान ओढणारी,
लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा “म्हणणारी,
लहान असो वा मोठी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
आपल्या एखाद्या मैत्रिणीला “वहिनी”
म्हणून हाक मारणारी,
👍🌺
Marathi Love Status for Fb
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी,
लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी,
ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही,
तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी,
स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी……!
🙏🌸
Love status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
खूप नशीबवान असतात त्या मुली
ज्यांच्या कडे काळजी
घेणारा मोटा भाऊ असतो.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi
Quote (6)
🐾🌿
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात प्रेमळ असे नाते असते,
त्यात प्रेम पण खूप असते,
कधी भांडण होते तर कधी खूप आठवण येते,
असे हे नाते असते…
🌾🌾
Love in Marathi
Quote (7)
🐾🌿
सगळी नाती तुटून जातील पण,
भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं,
जे जरी सोबत नसले तरीही.
🌾🌾
best Love marathi status
Quote (8)
🐾🌿
किती साधं आणि सरळ आहे ना
दादा आपलं बहीण भावाच नातं,
जिथे मी काही ना बोलताच
तुला सर्व समजलं जात.
🌾🌾
Love status in marathi
Quote (9)
🐾🌿
भाऊ बहिणीची ढाल असतो
मग तो मोठा असो या छोटा,
त्याला माहित असतं
बहीण त्याची जीमेदारी आहे.
🌾🌾
Love shayari in marathi
Quote (10)
🐾🌿
एक तरी बहीण असावी
मोठी असेल तर स्वतःच्या मागे घेणारी आणि
लहान असेल तर आपल्या मागे लपणारी.
🌾🌾
best Love status marathi,
कृपया :- मित्रांनो हे (Brother and Sister Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : brother and sister relationship quotes in marathi, brother and sister relationship sms in marathi, brother and sister Status in marathi, brother and sister relationship poems in marathi, marathi shayari for sister, sister sister quotes in marathi, sister and brother shayari in marathi, brother brother quotes in marathi, cute brother and sister love Status in marathi,