Best Marathi Quotes On Relationship – रिलेशनशिप मराठी स्टेटस – नाती गोती सुविचार, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला दृष्टिकोन वर (Family Relationship Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
“खूप लोकं भेटली मला
आपलं आपलं म्हणणारी…
पण फारच कमी माणसं होती
ते आपलपण टिकवणारी…”
cute Relationship Status Marathi
Quote (2)
😊💖🌟
“मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते
कारण,
न सांगता जुळणा-या नात्यांची
परीभाषाच काही वेगळी असते…”
2 line Relationship Suvichar in Marathi
Quote (3)
🍁👏
“फुले नित्य फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण
आयुष्याचा मेळ असतो.”
Marathi Relationship Status for Fb
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
“मन वळु नये अशी श्रध्दा हवी.
निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी.
सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी.
कधी विसरु नये अशी नाती हवी….”
🙏🌸
Relationship status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“व्यक्त केलेल्या रागामुळे आणि
न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे माणसे दूरवतात….”
emotional facebook Relationship Status in Marathi
Quote (6)
🐾🌿
“काही नाती बांधलेली असतात्,
ती सगळीच खरी नसतात.
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपूनही पोकळ राहतात.
काही माञ आपोआप जपली जातात…..”
Relationship Status in Marathi
Quote (7)
🐾🌿
नातं आणि विश्वास हे
एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.……
best Relationship marathi Quotes
Quote (8)
🐾🌿
“नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,
नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात
राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात..”
Relationship status in marathi
Quote (9)
🐾🌿
“काही माणसं पिंपळाच्या
पानासारखी असतात…
जाळी झाली तरी कायम
हृदयात जपावीशी वाटतात…”
Relationship shayari in marathi
Quote (10)
🐾🌿
“नात हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधी नसावं
कारण ते दोन मिनिट आनंद देऊन
पुन्हा निघून जातात..”
best Relationship Suvichar marathi,
कृपया :- मित्रांनो हे (Relationship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi quotes on relationship, relationship quotes in marathi, family relationship status in marathi, husband wife relation quotes in marathi, best marathi status on relationship, brother and sister relationship sms in marathi, marathi message on relationship, status on relationship in marathi, relationship marathi status, relationship msg in marathi, relationship status marathi, relationship status in marathi, relationship status marathi, taunting status on relationships in marathi, va pu kale status on relationship, marathi quotes on family relations, brother and sister relationship poems in marathi, marathi status on husband wife relationship, marathi relationship messages, marathi status on relationship, marathi thoughts on relationship, nice status on relationship in marathi, relationship sms in marathi, relationship thoughts in marathi, sad relationship status in marathi, status on relationship in marathi, true relationship sms in marathi,