in , ,

Best Love Quotes In Marathi – बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Best Love Quotes In Marathi - बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Best Love Quotes In Marathi – बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी – Best Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Best Love) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“शेवटच्या श्वासपर्यंत
जे प्रामाणिक असत
ते म्हणजे प्रेम
खरं प्रेम…!”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
प्रेमात आलेले अश्रु आणि
लहान मुलाचे अश्रु दोन्ही सारखेच असतात,
कारण दोघांनाही माहीत असतं की
दुःख काय आहे, पण कोणाला सांगु शकत नाही.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Status in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
प्रेमात पडल्या शिवाय
प्रेम कळत नाही, आणि
हातात हात दिल्या शिवाय जोड़ी बनत नाही….
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
प्रेम तर स्वताहून जवळ येत असते,
जेव्हा कोणीतरी कोणाच्या नशिबात असते…
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
नेहमी लोक म्हणतात कि
“जगलो तर भेटू…
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे
कि “आपण भेटत राहिलो तरच जगू….
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
तुझे माझे एक नाव..
तुझे माझे एक नाव..
उन सावलीचा जुना लपंडाव..
वाटतो नवीन का पुन्हा?
🌾🌾
Love Status in Marathi

Quote (7)

🐾🌿
तुझं हसणं आणि माझं फ़सणं,
दोन्ही एकाचवेळी घडलं…
नकळत माझं मन,
तुझ्या प्रेमात पडलं….
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल,
पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच
जग तुमच्यात असते…
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो…
प्रेमाला भावनेचा श्रृंगार असतो…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
काय माहित पण
ती बाजूला असली की ठंडी अचानक
जास्तच वाढू लागते आणि
तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love Sts in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Marathi Love Msg For Husband - नवऱ्यासाठी प्रेमाचे मराठी संदेश

Marathi Love Msg For Husband – नवऱ्यासाठी प्रेमाचे मराठी संदेश

Love Message Marathi - प्रेमाचे मराठी संदेश

Love Msg Marathi – प्रेमाचे मराठी संदेश