in , , , ,

Best Life Quotes In Marathi – सर्वोत्कृष्ट जीवनावर मराठी चांगले विचार

Best Life Quotes In Marathi - सर्वोत्कृष्ट जीवनावर मराठी चांगले विचार

Best Life Quotes In Marathi – सर्वोत्कृष्ट जीवनावर मराठी चांगले विचार – Life Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला जीवनावर (Life Shayari) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
अनुभवाने एक गोष्ट शिकवली..
कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू,
“देव” बसला आहे वर,
तू हिशोब नको करु…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life Status Marathi

Quote (2)

😊💖🌟
अपराध्याला क्षमा करणे चांगले,
विसरणे तर त्याहूनही उत्तम
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले,
तरी दुसर्‍याला इजा करु नका.
👍🌺
Marathi Life Quotes for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
काही नाती बांधलेली असतात्,
ती सगळीच खरी नसतात.
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपूनही पोकळ राहतात.
काही माञ आपोआप जपली जातात…..
🙏🌸
Life status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी
प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life Status in Marathi

Quote (6)

🐾🌿
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
🌾🌾
Life Status in Marathi

Quote (7)

🐾🌿
जीवन हा हास्य आणि
अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
🌾🌾
best Life marathi Quotes

Quote (8)

🐾🌿
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला
अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. ,
कारण त्यांच्यामुळेच मला
कसं वागायचं नाही
हे चांगलेच कळालय…
🌾🌾
Life status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
तीन गोष्टी सतत देत राहा-
मान,
दान आणि
ज्ञान…
🌾🌾
Life shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
ध्यानात ठेवा कि
संपूर्ण जीवन हे
देण्याकरिताच आहे…
🌾🌾
best Life Suvichar marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : life Status in marathi, marathi Suvichar on life, good thoughts in marathi about life, marathi inspirational Status on life challenges, marathi quotes on life and love, marathi shayari on life, best life Status in marathi, best Status about life in marathi, famous marathi quotes on life, good Status on life in marathi, happy life Status in marathi, happy life Suvichar in marathi, inspirational Status on life in marathi, life marathi Status, life motivational quotes in marathi, life partner Status in marathi, life partner Suvichar in marathi, life shayari marathi, life sms in marathi, life status in marathi font, marathi messages for life,

Marathi Shayari On Life - जीवनावर आधारित मराठी शायरी

Marathi Shayari On Life – जीवनावर आधारित मराठी शायरी

Best Quotes About Life In Marathi - सर्वोत्कृष्ट आयुष्याविषयी मराठीत चांगले विचार

Best Quotes About Life In Marathi – सर्वोत्कृष्ट आयुष्याविषयी मराठीत चांगले विचार