Best Friend Shayari Marathi – मराठी मध्ये बेस्ट फ्रेंड शायरी – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री(Friends Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi
Quote (2)
😊💖🌟
मित्रा… दुनियेत सर्व काही
मिळवायला प्रेम पुरेसे आहे…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi
Quote (3)
🍁👏
“मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय
तो गाडी परत देतच नाही”
👍🌺
facebook Friend status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत
हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
🙏🌸
Friend status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“अरे प्यार मधुन p काढला तर यार हा शब्द होतो
आणि आपल्याला प्यार पेक्षा यार खुप महत्वाचे आहे..”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi
Quote (6)
🐾🌿
“आपल background तस एवढ खास नाही
पण नडायच्या वेळेस हजार वेळा विचार करा
कारण आपल्याकड अशे मित्र आहेत
जे तुमच्याकडे पण नाही..”
🌾🌾
Friend Quotes in Marathi
Quote (7)
🐾🌿
मनाच्या ईवल्याशा कोपर्यात
काही ‘जण हक्काने राज्य करतात
त्यालाच तर मैत्री म्हणतात..
🌾🌾
best friend marathi status
Quote (8)
🐾🌿
“सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.”
🌾🌾
friendship status in marathi
Quote (9)
🐾🌿
“मैत्री कधी संपत नाही
नाते कधी तुटत नाही
उलटत असली जरी माणसे
शब्द मात्र कधीच साथ सोडत नाही..”
🌾🌾
friendship shayari in marathi
Quote (10)
🐾🌿
“एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..”
🌾🌾
best friend status marathi,
कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,