Best Friend Quotes Marathi – बेस्ट फ्रेंड कोट्स मराठी – चांगला मित्र संदेश मराठी – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री(Friends Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
“मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो
तोच खरा मैत्रीचा मोती असतो”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi
Quote (2)
😊💖🌟
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi
Quote (3)
🍁👏
“मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहू दे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहू दे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहू दे..”
👍🌺
facebook Friend status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
“मोत्यांना काय माहित ,
शिंपल्यानी त्यांना किती जपलयं,
मोत्यांच्या केवळ नाजुकपणासाठी
त्यांनी आपलं आयुष्य वेचलयं.. ”
🙏🌸
Friend status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन ,
आपल्या मैत्रीच त्याला पाणी घालीन ,
जगल तर ठिक नाहितर मि
वाळवंटाला सुद्धा आग लावीन !!!!
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi
Quote (6)
🐾🌿
“स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज
तूला न भूलण्याची देतो मी खात्री
कारण यालाच म्हणतात मित्रा
जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री………….”
🌾🌾
Friend Quotes in Marathi
Quote (7)
🐾🌿
“बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला
तिथे थारा नसावा, असा
गोडवा आपल्या मैत्रीत असावा.”
🌾🌾
best friend marathi status
Quote (8)
🐾🌿
“मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे..”
🌾🌾
friendship status in marathi
Quote (9)
🐾🌿
“बंधन तुझे माझे
सतत असेच राहू दे..
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू दे…”
🌾🌾
friendship shayari in marathi
Quote (10)
🐾🌿
“आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं…”
🌾🌾
best friend status marathi,
कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,