in , ,

Best Friend Marathi Status – बेस्ट फ्रेंड मराठी स्टेटस

Best Friend Marathi Status - बेस्ट फ्रेंड मराठी स्टेटस

Best Friend Marathi Status – बेस्ट फ्रेंड मराठी स्टेटस – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री(Friends Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
काटयांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोङ घास म्हणजे मैञी.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
मैत्रीची वाट आहे कठिण
पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा
मैत्रीच तर प्राण आहे!
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
हे देवा मला माझ्यासाठी काहीच नको,
फक्त माझ्या मित्राना चांगली वहिणी भेटू दे..
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि
ज्याला शेवट नसतो..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि
कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.”
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तुमच्याशी मैत्री करून
रंगले आमचे जीवन
मित्र आहोत तुमचे
तुम्ही फक्त शब्द टाका
तुमच्यासाठी कायपण !!! ”
🌾🌾
best friend marathi Quotes

Quote (8)

🐾🌿
“सुरांची साथ आहे , म्हणुन
ओठांवर गीत आहे ,
भावनांची गुंफण आहे , म्हणुन
प्रेमाची प्रीत आहे ,
दुर असुनही जवळ असणं,
हिच आपल्या “” मैञीची “” जित आहे ..!! ”
🌾🌾
friendship status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“मैत्री म्हणते,
“”मी जोपर्यंत आहे
तोवर तुला
आणखी कशाची
गरज भासणार नाही”””
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“मैत्री म्हंटली की,
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण…”
🌾🌾
best friend Quotes marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi, friendship day quotes in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship quotes in marathi,

Friendship Status In Marathi - मराठी मध्ये फ्रेंडशिप स्टेटस

Friendship Status In Marathi – मराठी मध्ये फ्रेंडशिप स्टेटस

Best Friend Msg In Marathi - चांगला मित्र संदेश मराठी

Best Friend Msg In Marathi – चांगला मित्र संदेश मराठी