in , , , , ,

Attitude Quotes For Boys In Marathi – प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Attitude Quotes For Boys In Marathi - प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Attitude Quotes For Boys In Marathi – प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते….”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
आज कोणतरी खूप happy होणार आहे…
मला सोडून जाताना.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“हा ‪जीव‬ सरला होता फक्त तुझ्यासाठी…
हा ‪दगड‬ पाझरला होता ‪फ़क्त‬ तुझ्यासाठी..
‎ठोके‬ ‪काळजाचे‬ आजही ‪चुकतात‬ अधुन मधुन…
कधी श्वास ‪गुदमरला‬ होता फ़क्त ‪तुझ्यासाठी”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“आपल्यावर प्रेम
करणारी व्यक्ती जेव्हा
आपल्या खूप जवळ असते,
तेव्हा वातावरणात
एक वेगळीच जादू असते.”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“भांडनातही असते प्रेम ,
असे जग आपल्याला सांगते,
पण जेव्हापासून भेटलोय आपण ,
प्रेम तर दूरच राहिले ,
पण शब्द शब्दावर आपले भांडणच चालू असते….”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
आज तुला राग आला तरी चालेल…
पण फक्त माझ मन राखण्यासाठी नको बोलुस
तु माझ्याशी तेव्हाच बोल
जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
‪पहिल प्रेम हे नेहमी
चुकीच्या व्यक्तीवरच होत…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
single असल्यावर माझ्यासारखं
वेळेवर झोपायला मिळतं…
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
किती भांडतो ना आपण
पण शेवटी एकमेकांशिवाय नाही राहू शकत.
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
कोणी स्वतःच मन आणि शरीर
असाच कोणाच्या हवाली नाही करत,
तर तुमच्यावर विश्वास ठेऊन करत…
ते विश्वास आणि मन तुटणार नाही याची काळजी घ्या..
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Status For Boyfriend In Marathi - प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Love Status For Boyfriend In Marathi – प्रेम मराठी शायरी स्टेटस सुविचार

Funny Quotes In Marathi - मजेदार कोट्स इन मराठी

Funny Quotes In Marathi – मजेदार कोट्स इन मराठी