Aai Vadil Status In Marathi – आई बाबा मराठी सुविचार – Aai Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Aai Baba Quotes) वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“तुमचे वडील गरीब असतील,
तर ते तुमचं दुर्भाग्य …
पण तुमचा सासरा गरीब असेल,
तर तो तुमचाच गाढवपणा….”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Quote (2)
😊💖🌟
आई भाकर देत नाही
अऩ बाप भिक मागू देत नाही.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi
Quote (3)
🍁👏
“आई बरोबर सांगत होती
नायलॉनच्या दोरीवर हसणाऱ्या
मुलींवर कधी विश्वास ठेऊ नये ”
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
“आई-बाबा आणि साईबाबा शप्पत
अशीच पाहिजे आपल्याला..”
🙏🌸
Mother status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
माऊली नाव आपला….
आई बाप… दोनी विठ्ठल!
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi
Quote (6)
🐾🌿
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
🌾🌾
Mother Quotes in Marathi
Quote (7)
🐾🌿
‘आई’ साठी आई….
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असत जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!
🌾🌾
Mother in Marathi
Quote (8)
🐾🌿
आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे
साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे
मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे
दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी, जे
कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून, चालायला शिकवणारी..
आईचं आपले, अस्तित्व घडवणारी..
🌾🌾
Mother in Marathi
Quote (9)
🐾🌿
घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत
नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द
🌾🌾
Mother in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,