in , , ,

Aai Marathi Quotes – आई मराठी सुविचार

Aai Marathi Quotes - आई मराठी सुविचार

Aai Marathi Quotes – आई मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Mother Quotes वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि
जिच्या उदरात अस्त होतो ती माती
यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
माझी आई म्हणते…..
बाळा कुणाचा मान ठेवला नाही तरी चालेल,
पण कुणाचा अपमान करु नकोस…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई””
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
आईच्या पदरात झोपण्याचा आनंद
पुढची पिढी घेऊ शकत नाही.
कारण जिन्स घातलेली आई
पदर देऊ शकत नाही.
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तिच्याशीच लग्न करा झी आईवर जिवापाड प्रेम करते,
कारण जी आईवर प्रेम करते
तीच आयुष्यभर प्रेम करण्या लायक असते.”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“आपण‬ कितीही ‪मोठे‬ झालो तरी ‪रस्ता‬
cross करताना ‪आपली
आई‬ आपला हात कधीच
‪सोङत‬ नाही..”
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“आता मी तुझ्या आयुष्यातील तितका महत्वाचा
व्यक्ति नसलो तरी आशा करतो की…..
जेव्हा कधी आठवण येईल
तेव्हा नक्की म्हणशील इतरांपेक्षा चांगला होता तो..”
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
“””आई आमची सर्व प्रथम गुरु””
“”त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू””…”
🌾🌾
Mother in Marathi

Quote (9)

🐾🌿
“कधीतरी आपल्या ‪आईच्या‬
डाेळयात बघा,
ताे एक असा ‪आरसा‬ आहे,
ज्यात तुम्ही कधीच ‪म्हातारे‬
दिसणार नाहीत……”
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (10)

🐾🌿
“पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले
तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U ‪आई‬..”
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Friendship Quotes In Marathi

मित्र मराठी सुविचार | मराठीत फ्रेंडशिप कोट्स | Friendship Quotes In Marathi

Aai Baba Status Marathi - आई मराठी सुविचार

Aai Baba Status Marathi – आई-बाबा मराठी सुविचार