in ,

Marathi Tomane for Girlfriend – मैत्रिणीसाठी, गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for Girlfriend - मैत्रिणीसाठी गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for Girlfriend – मैत्रिणीसाठी गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी टोमणे (Girlfriend Marathi Tomane) वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
तुझं हे एक बरं असतं
थोडंसं रडतेस
बाकि सारं काही
माझ्यावर सोडतेस.
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
तुला न विसरायला
तू काय हिरोईन नाही…
जगलो तर आईचा आणि
मेलो तर साईंचा…
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
तुला होकार द्यायला
मी कधीची आहे रेडी
पण पायात अडकली आहे
करियरची बेडी…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
“तुला काय वाटत
तू गेलीस तर मी काय मरुन जाई ,
अगं तू पोरगी आहेस
ऑक्सीजन नाही…”
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
जेवढं माझ्याकडे जळून पाहशील
तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
“वस्तू जोपर्यंत माझी आहे तोपर्यंत मी तिला
प्राणापलिकडे जपतो…..
जेव्हा निघून जाते
मी वळून पण बघत नाही.”
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
“एकदा ती म्हणाली
तुला मी माझ्या ह्रदयात LOCK केलय . . . .
आज तिनेच मला
फेसबुकवर BLOCK केलय…”
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
“बोलायला गेलो तर
लाईन मारतो बोलते,
आणि नाही बोललो तर
शाइन मारतो बोलते..”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
“तू जर भेटली तर चांगलचं हाय,
नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे
नाव तरी सांग काय.??”
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
तूला शोधायला जाउ तरी कूठं,
“तू बदलली आहे”
हरवली असती तर
कुठूनही शोधून आणली असती.
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
“मी तर फक्त तीचं Heart चोरी केलं आणि…
ती वेडी आता माझं
surname चोरी करायची planning करतेय….”
✒️

📌 Quote (12)

🐾🌿
“ती ‪आवड‬ आहे, म्हणून दुर आहे
जर ‪‎जिद्द‬ असती ना,
तर घरातून उचलून आणली असती
आणि कायमची‬ बनवली असती तिला माझी.”
✒️

📌 Quote (13)

🐾🌿
“काँलेजमध्ये‬ खूप ‪‎पोरी‬ पाहिल्या…
पण आज सुद्दा मन शाळेतील‬
त्या दोन ‪‎वेण्यातच गुतंल‬ आहे….”
✒️

📌 Quote (14)

🐾🌿
Dear Crush
खूप वाट पहिली तुझी,
आता तू येत आहेस की
दुसरी ला हा बोलू.
✒️

📌 Quote (15)

🐾🌿
“जोडी भले आकाशात बनत असते
पण Setting जमिनिवरातीच
करावी लागते,”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Tomane for Girlfriend) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : मित्रांसाठी मराठी टोमणे, मराठी टोमणे लव्ह स्टेटस, टोमणे मराठी, मराठी टोमणे स्टेटस, मराठी सुविचार टोमणे, मराठी टोमणे फेसबुक, marathi tomane status, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi status, marathi tomne whatsapp status, marathi tomne for relatives, marathi dp status images, royal attitude status in marathi, marathi tomane for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, marathi tomane for friends, marathi tomane in marathi, marathi tomane love status,

Marathi Tomane in marathi - मराठी टोमणे

Marathi Tomane in marathi – मराठी टोमणे

Tomane Status In Marathi - मराठी टोमणे स्टेटस

Tomane Status In Marathi – मराठी टोमणे स्टेटस