Emotional Shayari In Marathi – इमोशनल शायरी इन मराठी, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला भावनिक (Emotional Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷
जास्त काही मागत नाही
एक नजर हवी आहे,
आतुरलेल्या मनाला,
भेट तुझी हवी आहे.
✒️
Quote (2)
😊💖🌟
तू सोबत असलीस कि मला
माझा हि आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही.
✒️
Quote (3)
🍁👏
“अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाविषयी माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
“खुपदा तू नसून हि
जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर
मात्र जीवाला त्रास होतो.”
🙏🌸
✒️
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“तुला खूप वाईट वाटेल,
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल
माझं मन मोडताना..”
✒️
Quote (6)
🐾🌿
“भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते..”
✒️
Quote (7)
🐾🌿
“काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..”
✒️
Quote (8)
🐾🌿
“थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरसू नकोस..”
✒️
Quote (9)
🐾🌿
“आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..”
✒️
Quote (10)
🐾🌿
“नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने..”
✒️
कृपया :- मित्रांनो हे (Emotional Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi quotes on Emotional, Emotional quotes in marathi, family Emotional status in marathi, husband wife relation quotes in marathi, best marathi quotes on Emotional, brother and sister Emotional sms in marathi, marathi message on Emotional, quotes on Emotional in marathi, Emotional marathi quotes, Emotional msg in marathi, Emotional quotes marathi, Emotional status in marathi, Emotional status marathi, taunting quotes on Emotionals in marathi, va pu kale quotes on Emotional, marathi quotes on family relations, brother and sister Emotional poems in marathi, marathi quotes on husband wife Emotional, marathi Emotional messages, marathi status on Emotional, marathi thoughts on Emotional, nice quotes on Emotional in marathi, Emotional sms in marathi, Emotional thoughts in marathi, sad Emotional status in marathi, status on Emotional in marathi, true Emotional sms in marathi,