in , , , , , ,

Good Night Sms For Girlfriend In Marathi – गर्लफ्रेंडसाठी गुड नाईट एसएमएस स्टेटस मराठी

Good Night Sms For Girlfriend In Marathi - गर्लफ्रेंडसाठी गुड नाईट एसएमएस स्टेटस मराठी

Good Night Sms For Girlfriend In Marathi – गर्लफ्रेंडसाठी गुड नाईट एसएमएस स्टेटस मराठी – Good Night Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Good Night Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“ती रागवते तरी पण माझ्या Msg चा Wait करते….
मी केला ‪Msg‬ तर REPLY मुदाम LaTE करते…..
जेव्हा ती मला oNLiEn भेटते… ‪
‎मी आवडतो तरी‬ मला HaTE करते….”
😊Good Night😊
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
‎”तुझ्या ओठांचा रंग आणि
तुझ्या आठवणी हळुवार गडद होत जातात…
मग त्यांचा मोह कितीही केल
तरी टाळता येत नाही…”
शुभ रात्री
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“हसत होतीस तू, बोलत सुद्धा होतीस..
तू न सांगता कळत होते की..
तू प्रेम करत होतीस..”
शुभ रात्री
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“हे देवा मला format मारुन टाक ना……
तिने दिलेल्या दु:खाच्या memory कार्ड ने
माझा प्रेमाचा मोबाईल hang झालाय रे.”
शुभ रात्री
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“लहान पणी तु शाळेत असतानाच
तु खूप छान माझ्याशी वागायची
आज college मधे जायला लागलीय
तर तु पण attitude दाखवायला लागलीस..”
शुभ रात्री
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“‪‎आयुष्य थांबलय तिच्यासाठी‬..पण
तिला ‪‎वेळ‬ नाही ‪माझ्यासाठी‬…”
शुभ रात्री
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“ती एकटीच एवढी जबरदस्त मनात बसलीस की,
दुसरी तिसरी कडे पहावतच नाही…”
शुभ रात्री
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“‎फक्त‬ ‪तुझ्या‬ ‪ह्रदयात‬ जागा देऊन बघ
‎द्रूष्ट‬ लागेल एवढं सुंदर‬ बनवेल ‪‎तूझ‬ ‪‎जग…”
शुभ रात्री
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“माझ्या सारखीच ती पण ‪अस्वस्त‬ असेल ….
‪‎रात्रभर‬ नाही, पण ‪क्षणभर‬ तरी
माझ्या साठी ‎झोपली‬ नसेल…”
शुभ रात्री
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी..
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्या तरी मनाची रानी …”
शुभ रात्री
best Love status marathi,

Quote (11)

🐾🌿
“साला ‪प्रेम‬ पण येवढ केल की ‪‎देव‬ सुध्दा बोला…
नको रे येऊ सारखा माझ्या ‪‎चौकटीवर‬…
भेटेल तुला नक्की ‪ती‬ कोणत्यातरी ‪‎वळणावार‬…..”
शुभ रात्री
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Good Night Sms For Girlfriend In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Girlfriend Status In Marathi - मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Girlfriend Status In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Attitude Quotes For Girls In Marathi - मुलींसाठी दृष्टिकोन (अ‍ॅटिट्यूड) स्टेटस मराठी

Attitude Quotes For Girls In Marathi – मुलींसाठी दृष्टिकोन (अ‍ॅटिट्यूड) स्टेटस मराठी