in , , , , ,

Girlfriend Status In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Girlfriend Status In Marathi - मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Girlfriend Status In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी – Girlfriend Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Girlfriend Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“ठरवलं होत Feeling loved वाले
Status नाय टाकायचे
पण करणार काय तिला बघुन
दुसरी कुठली Feeling च येत नाय na..”
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
‎”सोबतीची आस आहे,
नको सांत्वनाचा सहारा,
अथांग या समुद्रावर
मला तूच एक किनारा…”
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“आजकाल तर घरचे Direct बोलतात,
लय उचक्या लागतात तुला. .
लयच आठवण काढते वाटतं,
सुन आमची….”
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तु खरचं लय भारी
दिसतेस यारं…
“तुला” बघुनच
“मन” वेड झालं..”
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“एवढं पण हसु नकोस कि,
पाहणारे तुला वेडी समजतील….
तुझ्या वेड्याचे कारण मी,
म्हणुन मला दोषी ठरवतील….”
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“मला सोडून जाताना, तिने शेवटच विचारलं..
“”तुला अजुन काही बोलायचय..?””
सर्व दुखः गिळुन, मी फक्त तिला एवढच बोललो…
“”Khadus काळजी घे गं स्वत:ची.”
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तुझ्यासारखी‬ भेटनार नाही हे मी ‪जानतो‬
पण तू ही ‪‎माझ्यासारखा‬ शोधून दाखव
तुला मी ‪मानतो‬..”
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“या ‪प्रेमवेड्याच्या‬ नजरेतील ‪‎प्रेम‬
‪तुला कधी‬ कळनार..नकळत‬ का होईना..
तुझी‬ नजर या ‪‎प्रेमवेड्याकडे‬ कधी ‪वळनार‬..”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“ती थोडी ‪वेडिच‬ आहे,
कळत असुन देखिल थोडीशी ‪‎पागल‬ आहे…
कशी का असेना ती ‪शेवटी‬ माझीच आहे..”
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“खुप ‪स्टेटस‬ केले तुझ्यावर…
आता तू ‪माझ्या
‪आयुष्यात‬ येऊन
‪‎स्वतःच‬ स्टेटस बनव..”
best Love status marathi,

Quote (11)

🐾🌿
“कधी तू समोर‪ दिसलीस ‬की,‪
‎कुशीत‬ येऊन तुझ्या‪ रडावेसे‬ वाटते…‪
जीव‬जडला आहे‪ तुझ्यावर,‪
‎ओरडून‬ ओरडून सांगावेसे वाटते…..
love you…”
best Love status marathi,

Quote (12)

🐾🌿
“इतकी गोड नको हसू कि
लोकांची नजर लागेल कारण..
प्रतेकाच्या डोळ्यात माझ्यासारखे प्रेम नाही..”
best Love status marathi,

Quote (13)

🐾🌿
“आज खुप दिवसातून तिची स्माइल जवळून बघितली
नाही तर रोज फ़ोटो बघुनच दिवस जायचा राव
आज खुप Freash वाटतंय…”
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Girlfriend Quotes In Marathi - मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Girlfriend Quotes In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Good Night Sms For Girlfriend In Marathi - गर्लफ्रेंडसाठी गुड नाईट एसएमएस स्टेटस मराठी

Good Night Sms For Girlfriend In Marathi – गर्लफ्रेंडसाठी गुड नाईट एसएमएस स्टेटस मराठी