in , , , ,

Girlfriend Quotes In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Girlfriend Quotes In Marathi - मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Girlfriend Quotes In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी – Girlfriend Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Girlfriend Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“GF अशी असावी जी
म्हणेल… लाख मुली पटवं पण……प्रेम
..फक्त माझ्या वर कर…”
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
‎”तु फक्त माझी Best friend म्हणूनच रहा माझी
girlfriend नको बनू कारण
girlfriend सोडून जाते आणि
friendship आयुष्य भर टिकते…”
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“फक्त एकाच गोष्टीची आस आहे
मनात….
Miss करतेय तूला
अस एकदा तरी तीने मला म्हणाव..”
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तुझ्या केसातल्या गजऱ्यावर
मला नेहमी राग यायचा…
कारण तो माझ्यापेक्षा जास्त
तुझ्या जवळ असायचा…”
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
या बाबतीत चंद्राचे खुप आभार… कि,
तो तुलाही तसाच दिसत असेल
जसा मला दिसतोय…
म्हणजे दोघेही एकाच वेळी त्यात गुंतलेलोये…
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“आयुष्यात‬ एवढ तरी कळलय मला….
‪‎प्रेम‬ सहज मिळाले तर त्याची ‪‎किंमत‬ कळत नाही…
आणि
मिळवण्यासाठी ‪धडपड‬ केली
तर सार आयुष्यही ‪पुरत‬ नाही…. ”
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“पहिलं प्रेम कसं विसरायचं ?
आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच
विसरणार नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे
सोडणार नाही…”
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“खुप प्रेम करतो ग तुझ्यावर
दूर राहून भांडण कर .. पण “”भांडण
करून कायमच मला एकटं सोडून जाऊ नको..”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“तू जर मला क्षणा ‪क्षणाला‬ आठवली ‪‎नसती‬ …
तर खरचं,
‪‎मी‬ दुसरी ‪‎पटवली‬ असती…”
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“तु मला ‪MiSS‬ करते हे फक्त
‪तुला‬ माहीति आहे
मि‬ तुला किती MiSS करतो हे
माझ्या सर्व ‪मित्रांना‬ माहीती आहे..”
best Love status marathi,

Quote (11)

🐾🌿
“ती रागवते तरी पण माझ्या Msg चा Wait करते….
मी केला ‪Msg‬ तर REPLY मुदाम LaTE करते…..
जेव्हा ती मला oNLiEn भेटते… ‪
‎मी आवडतो तरी‬ मला HaTE करते….”
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Sad Status For Girl In Marathi - मुलींसाठी दुःखी स्टेटस मराठी

Sad Status For Girl In Marathi – मुलींसाठी दुःखी स्टेटस मराठी

Girlfriend Status In Marathi - मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी

Girlfriend Status In Marathi – मुलींसाठी गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी