in , ,

Marathi Quotes For Love – बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Marathi Quotes For Love - बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Marathi Quotes For Love – बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी – Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“तुझ्या केसांमधील गजरा
फुला फुलांना खुलवतो
हातांचा तो स्पर्श तुझा
श्वासन श्वास हा फुलवतो…”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“तुझा स्पर्श सये
मला वेड लावतो…
क्षणाक्षणाला तो मला
तुझ्याकडे ओढतो….”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Status in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना
आंधळ करून जात असतं
तू दूर असशील तरी
माझ्या जवळ आहेस
याची जाणीव करून देतं असतं…”
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या
वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,
पण तुला पाहिल्यावर कळलं
आपल्याला पण ‪Heart‬ आहे…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“काळाच्या ओघात कळालेच नाही,
आयुष्य कसे कुठे फाटले,
तू भेटलीस आणि
जरा जगावसं वाटले…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“अडाणी अशा या वेड्याला तू
कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?”
🌾🌾
Love Status in Marathi

Quote (7)

🐾🌿
“जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझचं नाव कोरुन ठेवलय…”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“तुझ्या स्पर्शातील त्या भावना,
सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात..
कधी तुला पाहावेसे वाटले की,
डोळे स्वत:हून मिटले जातात..”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“कसं रे सख्या तुला
असं सगळ जमत
माझ्यातलं माझं मन
का तुझ्याच मागे पळत…”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“तुझ्यासाठीच मला
श्वाश बनायचे आहे
तुझ्या मनामध्ये कायम
मलाच राहायचे आहे ….”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend - हृदयस्पर्शी प्रेमाचे सुंदर मराठी सुविचार

Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend – हृदयस्पर्शी प्रेमाचे सुंदर मराठी सुविचार

One Side Love Status In Marathi - एकतर्फी प्रेम मराठी सुविचार

One Side Love Status In Marathi – एकतर्फी प्रेम मराठी सुविचार