in , ,

Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend – हृदयस्पर्शी प्रेमाचे सुंदर मराठी सुविचार

Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend - हृदयस्पर्शी प्रेमाचे सुंदर मराठी सुविचार

Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend – हृदयस्पर्शी प्रेमाचे सुंदर मराठी सुविचार – Heart Touching Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Heart Touching Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“माझ्या हृदयात फक्त
तुझ्यासाठीच जागा आहे..
आपल्याला नात्यात बांधणारा
प्रेमाचा एकच धागा आहे…..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन पण थोड थांबाव…
आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात..
आयुष्यभर असचं राहवं….. ”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“आरसा आणि हृदय दोन्ही
तसे नाजूक असतात….
फरक एवढाच आरशात
सगळे दिसतात आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात…”
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“प्रेम काय आहे ‪
माहिती‬ नाही मला
पण ते ‪तुझ्याइतकच‬
सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी‬ हवय मला…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरने पाहिलसं मला…
अन् माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“काही नको मला
फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात
येण्याची तुझी आस हवी..”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
बेभान व्हायचे मी तुझीच व्हायचे मी
तुझे हे प्रेम आयुष्यभर मिळू दे
देवाला हि हात पसरून मागायचे मी ….
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
आहेस तू सोबतीला
म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त
तुझाच ध्यास आहे..
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“डोळ्यातील ते भाव तुझे
ओठांवर हे खुलतात
तुझे नि माझे हात प्रिये
बाहुपाशात अडकतात …”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

True Love Quotes In Marathi - खरे प्रेम संदेश मराठी

True Love Quotes In Marathi – खरे प्रेम संदेश मराठी

Marathi Quotes For Love - बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी

Marathi Quotes For Love – बेस्ट लव्ह कोट्स इन मराठी