in , , ,

Love Sad Status Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Love Sad Status Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Love Sad Status Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस – Sad Love Lines in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Sad Love SMS) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ;
कारण त्याला सुद्धा माहित आहे की
तू माझ्याशी बोलत नाही…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात ,
पण ती व्यक्ती नसते जी
आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
कोण होती ती ?
जी हृदयात घर करुन गेली,
कधी उघडले नव्ह्ते जे,
दार ते उघडून गेली.
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
जाता जाता तो बोलून गेला
मी तुझ्या आयुष्यात नसणं
यातचं तुझं सुःख आहे..
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं;
त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते…♡”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर
तरीही माझा विश्वास आहे
माझ्या प्रेमावर…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं’ येतं,
अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत…
पण त्याने जे हरवल
ते फक्त त्याचेच होत…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
“अनुभव” म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!!
जेव्हा एखादी” ठेच “काळजाला लागते …
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Lines In Marathi - सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Love Lines In Marathi – सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Sad Love Quotes In Marathi - दुःखी प्रेमाचे मराठी स्टेटस

Sad Love Quotes In Marathi – दुःखी प्रेमाचे मराठी स्टेटस