in , ,

Friendship Status In Marathi – मराठी मध्ये फ्रेंडशिप स्टेटस

Friendship Status In Marathi - मराठी मध्ये फ्रेंडशिप स्टेटस

Friendship Status In Marathi – मराठी मध्ये फ्रेंडशिप स्टेटस – Friendship Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री (Friends Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
सुख दुखाच्या वाटेवरून जाताना
मित्र मिळवायचे असतात
शत्रू वजा करायचे असतात
सुखांनी गुणायचे असते
दुखांनी भागायचे असते
उरते ती बाकी समाधान असते .
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“मैत्रीचा अर्थ…
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं
तिथं असतात भावना जाणून घेणारे
सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे
भावनांना वाट मोकळी करून देणारे”
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“दु:खा मध्ये असलो मी
तर पाठीशी तु राहावे
आपल्या मैञीचे स्नेह
हे असेच चालावे .”
🙏🌸
Friend status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तुझी मैत्री नक्षत्रासारखी
नेहमी न दिसणारी..
पण नेहमीच असणारी
माझे जीवन फुलवणारी…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Quote (6)

🐾🌿
मैत्री असावी मना – मनाची, मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी .
🌾🌾
Friend Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“किती भांडणं झाली तरी
तुझी माझी साथ सुटत नाही..
अनमोल हाच धागा बघ
कितीही ताणला तरी तुटत नाही…”
🌾🌾
best friend marathi status

Quote (8)

🐾🌿
“आयुष्यात जास्त सुख मिळाले
तर वळून बघ…
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…
🌾🌾
friendship Quotes in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्यांची साथ,
तशीच असु दे माझ्या जीवनाला
तुझ्या मैत्रीची साथ…”
🌾🌾
friendship shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“मैञी आपली ह्रदयात बसली
कधी सावलीत तर, कधी ऊन्हात तापली,
कधी फुलात कधी काट्यात रुतली,
तरीही तुझी माझी मैञी मी मनात जपली…
🌾🌾
best friend status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Friend quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship quotes in marathi font,funny friendship quotes in marathi,marathi friendship Quotes,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship quotes in marathi,marathi love status for girlfriend,

Friendship Shayari In Marathi - मराठी मध्ये फ्रेंडशिप शायरी

Friendship Shayari In Marathi – मराठी मध्ये फ्रेंडशिप शायरी

Best Friend Marathi Status - बेस्ट फ्रेंड मराठी स्टेटस

Best Friend Marathi Status – बेस्ट फ्रेंड मराठी स्टेटस